माझ्या वडिलांनी माझ्यावर
विश्वास ठेवला, जेव्हा इतर
कोणीही ठेवला नाही.
तिच्या हसण्याने माझा स्वर्ग आहे
आई तुच तो माझा देव आहे…!
आई
पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या
गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी नऊ
महिने श्वास स्वर्गात घेतला.
पोट भर भुक असूनही पाव
भाकरीत जिचं भागतं अस्तित्व
विसरून प्रेम करायला आईच
काळीज लागतं !!
आई
दिव्याची ज्योत असते
आणी तो प्रकाश परीवाला मिळावा
म्हणून ज्योतिचे चटके
सहन करणारा दिवा म्हणझे
बाप
स्वतःच्या ताटातील पहिला घास
मुलीला भरवतो मग तो जेवतो
तो ‘ बाप ‘
बाप
स्वतःच्या खिशाला न परवडणारी
स्वप्न.फक्त बापच विकत घेऊ
शकतो..!!
आयुष्यातली
सर्वात
मौल्यवान
मिठी
बापाची…!
कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा
बाप
डोळ्यांतले अश्रू डोळ्यांतच जिरवण्याची
ताकद फक्त” बापाकडे ” असते.
आई वडील
विश्वास वडीलांवर ठेवा आणि
प्रेम आईवर करा ना कधी
धोका भेटेल ना कधी मन तुटेल
बाप बोलून दाखवत नाही पण
खूप काळजी
बापाला लेकीची
असते !!
जगात अस एकच न्यायालय आहे
तेथे सगळे गुन्हे माफ होतात..!
आईच
प्रेम…!
बहीण
देवा जे काही द्यायचं आहे ना
ते माझ्या बहीणीला दे,
मला काही नको..मी नंतर
घेईल की तिच्याकडून भांडून.
बिघडली थोडी तब्बेत तुझी,
थोडा आला जरी ताप..
रात्रभर झोपत नाही,
त्याला म्हणतात बाप..
खांद्यावर असलेल्या काही
जबाबदा-या ओझं म्हणून नाही तर
अभिमान म्हणून मिरवणारा एकमेव
व्यक्ती म्हणजे
बाप
बापाचा
हात उशाला असेपर्यंत
आयुष्याला
गादिची गरज पडत नाही..!
आपल्याला जगवण्यासाठी
जो स्वतःचं जगणं विसरतो
तो बाप असतो..!
बाबाच्या ईच्छेसाठी
जी
आपली दहा स्वप्न मोडते ती
मुलगी…!
आई
प्रेमाचा अथांग
महासागर.
आई
सगळंच जग पाहिल्यावर कळालं,
आई पेक्षा सुंदर या जगात
काहीच नाही..
आपल्यासाठी तोट्यात
जाणारा जगातील सगळ्यात
मोठा व्यापारी म्हणजे
बाप
आपल्या आई बाबांचे कष्ट
डोळ्यासमोर ठेवा
कुठल्याही प्रेरणादायी विचारांची
गरज भासणार नाही…!
ज्यांच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद.
आणि बाबांच्या चेहऱ्यावर समाधान
असेल तोच खरा श्रीमंत माणुस.
नाती
जिवंतपणीच सांभाळा नंतर कावळ्या ला
खायला घालून माणूस परत येत नाही..
आई●●
ची महानता सांगायला शब्द कधीच
पूरणार नाहि तिचे उपकार फेडायला सात
जन्म सुद्धा शक्य नाहि
संघर्ष आणि त्यागाच्या मोठमोठ्या
व्याख्या लिहिल्या सगळ्यांनी,
मी ‘बाप’ लिहिलं आणि सगळे मौन
झाले..!
आईला लेकाची ओढ जास्त असते..!
आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण
आई-वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा..!
औषधाने ठीक नाही
झालो तर नजर काढते,
शेवटी आई आहे माझी,
ती कुठे हार मानते..!
चेहऱ्यावर कधीही न दाखवणारा
पण मनातून जीवापाड प्रेम करणारा
कोणी व्यक्ती असेल तर ते आहे बाबा..!
प्रेयसी
फरक एव्हडाच होता की, तिच्या डोळ्यात काजळ होत…!
आई
आणी आईच्या डोळ्यात काळजी….!
बाप बोलून दाखवत नाही पण,
बापाला लेकीची खूप काळजी असते..!
जन्माच्या वेळी वाहणारं
अन्……
रक्त शुभ..!
त्या चार दिवसात
वाहणारं रक्त अशुभ???
“आईचं” शरीर तीच्या रक्ताचे दूध
करून बाळाला पाजते,
विज्ञान आजही ‘आईच्या दुधाला
पर्याय शोधू शकलं नाही..!
बापाची सुद्धा किंमत कळेल, जबाबदारी च
ओझं स्वतःच्या खांद्यावर येवुद्यात
वडील थकले म्हतारे झाले त्यांचाकडुन आता काय
अपेक्षा ठेवायची हा गैरसमज दुरच ठेवा,
अजुनही देण्यासाठी हिंमत व आयुष्याचा अनुभव
जो कोणाकडे नाही तो त्यांच्याकडे आहे
वेळेनुसार सगळंच बदललं, आणि नाही
बदललं ते फक्त आई वडिलांच प्रेम
अनुभवलंय मी
मरण कधी ना कधी येणारचं त्याला
पर्याय नाही, पण जीवन जगायचं एक
कारण म्हणजे आई बाबा…
प्रयत्न करणं सोडु नका स्वतःसाठी नाही
तर आईवडिलांच्या स्वप्नांसाठी यशस्वी
व्हायचंय हेच ध्येय ठेवा
प्रेम हे आई वडिलांप्रमाणे निस्वार्थी असावं
स्वार्थी तर सगळं जग आहेच
कधीही आई वडिलांशी वाद घालु नका
तुम्हाला सुखात ठेवण्यासाठी ते किती तरी
संकटांना सामोरे जात असतात
कटुसत्य
वडिलांनी मुलीला पंधरा हजार रुपयांचा
मोबाईल घेवुन दिला आणि आता
त्याच मोबाईल चे व्हाट्सअप्प स्टेटस
वडिलांना दिसत नाहीत
बाप पैसे कमावुन आणतो ते माहीत आहे
पण ते कमावताना किती कष्ट कराव लागत
ते फक्त बापालाच माहीत असत
आयुष्यात काही सोडुन द्यायचं असेल
तर आई वडिलां शिवाय इतरांकडून
अपेक्षा करणं सोडून द्या
कशी काय हार मानु, मी यशस्वी
होण्याची वाट माझे आई वडील
पाहत आहेत
आई वडिलांना पण मित्रच समजा
जेवढा वेळ मित्रांना देता तेवढाच
वेळ त्यांना सुद्धा द्या
स्वतःला खुप मोठे रायडर समजत
असाल तर थांबा स्वतःचा नाही तर
आई वडिलांचा तरी विचार करा
बापाला कधी विचारू नका आमचा साठी
काय केलंय तुम्ही स्वतः कमवायला जाल
तेव्हा समजेलच बाप इतकी वर्षे काय
करत होता आपल्या साठी
“Happy Father’s Day”
घरामध्ये आई शिवाय एक टी शर्ट पण
लवकर सापडत नाही आई आहे तर किती भार
छान आहे आपली लाईफ
खिशामध्ये पैसे असताना देखील स्वतः साठी
खर्च न करता आधी कुटुंबाचा विचार करतो
तो एक बाप असतो
प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करत
असतो पण स्वतःचा विचार नंतर आधी
आपला विचार करतात ते
आई वडिल असतात
बाहेर खर प्रेम शोधायला निघालात
पण घरातच खर प्रेम आई वडिलांच्या
रुपात आहे हे विसरून बसलात
त्या दोन-चार दिवसाच्या प्रेमासाठी
आई बाबांना सोडणाऱ्यातले
आम्ही नाही
जिथ पर्याय म्हणुन कोणी नसत तिथ उत्तर
म्हणुन आई बाबाच असतात
एवढे सुद्धा परके नाहीत ओ आई बाबा
त्यांच्या जवळ सुद्धा तुम्ही तुमचं मन
मोकळं करू शकता
बाप फाटका असला तरी त्याचा हात
धरूनच चालायला शिका कोणाचे पाय
धरायची वेळ येणार नाही
स्वतःच्या गरिबीला केव्हाच लाजु
नका बापाकडे पैसा कमी असला तरी
बापाची मेहनत कधीच कमी नव्हती
बाप कसाही असो त्याच असण
महत्वाच असत
पहिल प्रेम, शेवटच प्रेम, खर प्रेम
“आई बाबा”
आई बाबांना खुश ठेवण्याचा प्रयत्न
करा लोकांना खुश ठेवत बसाल तर हे
आयुष्य सुद्धा कमी पडेल
माझ्या साठी स्वतःची
स्वप्न विसरून तो जगतोय
माझा बाप
स्वतःचं काहिच नाही हो माझं
आपलं हृदय आई जवळ आणि
जिव बाबात आहे.. •
7
घर कितीही मोठं सुख सुविधांयुक्त
असुदेत ते तेव्हाच पुर्ण होत जेव्हा घरा
मध्ये आई वडील असतात
वयात आलं की मुलं बिघडतात पण
आई वडिलांच्या कष्टाची जाणीव
असल्यामुळे माझ्यावर कधी बिघडायची
वेळच आली नाही
कधी कधी डॉक्टरांच्या औषधा पेक्षा जास्त गरज
आई वडिलांच्या आधाराची असते
बाबा
एक असा व्यक्ती जो आपले दुःख लपवतो
तुम्हाला हसत बघण्यासाठी..
प्रेम नाही भेटलं म्हणून स्वतःला
संपविण्याचा फालतू विचार कधीच करू
नका या साठी आई-वडिलांनी एवढं मोठं
सगळ्या चुका करा life मध्ये, माफ
होतील, पण आई-बाबांना कुठल्या
कारणांवरून दुःख देण्याची चूक करू नका,
कधीच माफ होणार नाही.
शब्द थोडे असले तर तो जेवढं आपल्या
मुलांच्या आनंदासाठी करतो ना तेवढंच
कोणीच करू शकत नाही.
घरात आई असते म्हणून त्या घराला
घरपण असतं, आणि घरात वडील असतात
म्हणून त्या घराचा पाया भक्कम असतो हे
नेहमी लक्षात ठेवा ….
आपल्याला वाटतं आपल्याला समजून घेणारं
कोण तरी पाहिजे ..
पण एक लक्षात ठेवा आपल्याला आपले आई-वडीलच
इतरांन पेक्षा जास्त समजून घेतात..
किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना आपल्या सोबत
ठेवण्यासाठी कधीच नाही भांडत…
मनातलं जाणनारी आई आणि
भविष्य ओळखणारा बाप म्हणजे
जगातील एकमेव ज्योतिष “
जास्त मोठी स्वप्न नाही आहेत माझी,
फक्त आई-वडिलांचे सर्व इच्छा पूर्ण
करायचे आहेत..
बापाच्या
धाकाला
संस्कार
म्हणतात
बाप
मुलांची प्रत्येक स्वप्न पुर्ण करत असतो,
बाप कुणाचाच गरीब नसतो..
आई
कुणी प्रेमाचं नाव काढलं की,
मला माझ्या आईचा चेहरा दिसतो.
एवढाच अर्थ मला प्रेमाचा कळतो..
स्वत:ला जाळून लेकरांना
प्रकाश देनारी मशाल असतो
बाप
आई तुझ्या
माये, पुढे स्वर्ग
ही फिका
मला माहित आहे की प्रत्येकजण
स्वर्गाला इतका सुंदर का म्हणतो कारण,
स्वर्गात माझी आई राहते.
त्यानं कमावलेल्या पैशा साठी
हात मात्र सगळ्यांचे सळसळतात
पण त्याच्या थकलेल्या मनाला
कुरवाळून मात्र कोण पाहत नाही..!
बाप म्हणजेच कुटुंबाचा कणा असतो..!
‘आई’
आपलं एक शरीर तयार करण्यासाठी
ती तिच्या शरीराचे अनेक भाग नऊ
महिने वेदनेत ठेवते…!
आई’ हीच प्रत्येक मुलाची पहिली मैत्रीण असते,
जीच्यासोबत तो प्रत्येक गोष्ट SHARE करतो.
कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास
ठेवणारा पहिला व्यक्ती असतोतो म्हणजे
बाबा
लेकीला बापाची जरा जास्त काळजी असते.
बाबा
एक असा व्यक्ती जो आपले दुःख लपवतो
तुम्हाला हसत बघण्यासाठी..
आई माझी मायेचा सागर.
आई
यम आला होता..बसला दारात,
आई माझ्या कपाळावर हात
ठेवून बसली होती..
माणूस म्हणून कितीही खंबीर असुद्या
हो, पण आपल्या मुलांच्या बाबतीत हळवे
असतात
बाबा..!
रिकाम्या पोटाला
आई
आठवते आणि रिकाम्या खिशाला
बाप
आठवतो
वडीलांची संपत्ती नाही
तर त्याची सावलीच
आयुष्यात सर्वात मोठी असते
मुलगा
म्हणजे
वडिलांचा
आधार
आई
वडील
न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात
वडिलांशिवाय
आयुष्य म्हणजे
देवाशिवाय मंदिर
आई
आत्मा आणि ईश्वर
यांचा संगम म्हणजे आई..
मुलीसाठी
बाप
खास
असते !
मुलगी म्हणजे परी, नाजूक पावलांनी घरी येणारी…
मुलगी म्हणजे लक्ष्मी, घर-दार समृद्ध करणारी…
मुलगी म्हणजे सरस्वती, दोन घरं साक्षर करणारी…
मुलगी म्हणजे मैत्रीण, हातपाय थकू लागले की आधार देणारी !
आई तु हसलीस
की जग जिंकल्याचा
आनंद होतो
चेहरा न पाहता ही
प्रेम करणारी
आई
असते..!
लहानपणी शाळेला
जायच्या वेळेची एक
गोड आठवण.
वडील
” वडील है जगासाठी एक व्यक्ती असेल
पण त्यांच्या मुलांसाठी संपूर्ण जग असते”
बापाच्या मिठीत
स्वर्ग असतो…
बाप
आठवला की हातून
पाप होत नाही.
आई वडील
आयुष्य स्वर्ग आहे,जो पर्यंत आई वडिल आहे..!
आई
आपलं आयुष्य
झिजवते..!
इतरांसाठी..!
सर्वाना सुट्टी असते
पण आईला कधीच सुट्टी नसते…!
आई वडील कितीही अशिक्षित
असुदेत शाळे पेक्षा जास्त
संस्कार हे आई वडिलांकडून
मिळतात
तुम्ही सहमत आहात ना ?
आई वडिलांच्या छायेत
असेपर्यंत,
नाही कसली चिंता असते…
नाही कसल्या जबाबदारीच
ओझ..
बाप
स्वत:च्या स्वप्नांची माती करून जो
मुलांची स्वप्न जगायला सुरुवात करतो
तो बाप असतो!!
संपूर्ण जग एका बाजूला,
बापाचा खांद्यावर हात एका बाजूला !!!
बापानंतर सुरक्षित वाटणारं एकमेव ठिकाण असतं.
‘दादा’
बाप
जीर्ण होत चाललेली चप्पल, चेहऱ्यावरील
सुरकुत्यांच जाळं, टाचांवरील भेगा आणि
थरथरता हात एवढं पुरेसं आहे त्याच्या कष्टाची
कबुली देण्यासाठी…!
कमी पैसे असताना जास्त खस्ता खाऊन, मोठ्या गोष्टीही
मिळवून देतो तो आपला “बाप” असतो..!!
आयुष्यचं काय.. साधं
नावही अधुवं वाटतं
बाप
शिवाय….
मुलाच्या दर्शनाने ‘आईपण धन्य
होते पण नातवाच्या दर्शनाने अवघे
“स्त्रीपण” धन्य होते!!!
सगळ्यांच्याच मनात
तो विषारी साप नसतो
तो कोणाचा भाऊ
तर कोणाचा बाप असतो
पुखणार ना कोणी नंतर हट्ट तुझे
आई आहे तोवर तू ही रुसून घे
भेटेल. घरी भांडार तुला ज्ञानाचे.
अनुभव थोडा तू ही बापा कडून घे
हजार दुःख असले तरी
चालेल पण.
आयुष्यात फक्त डोक्यावर
आई बाबाचा हात हवा..!
आईच्या कुशीत शिरून
मनमुराद रडून दुख
विसरण्याच ठिकाण…!
आईबापाविना आयुष्य
म्हणजे निव्वळ
एकटेपणाच…!
अपेक्षा काहीच नाही रे देवा
जे माझ्यासाठी योग्य आहे
मला तेच मिळुदे
आणि राहिली गोष्ट शेवटच्या
इच्छेची तर
हेच आई-वडील पुढील सात
जन्मि मिळुदे ..!
आईबाबा
म्हणजे
चेहऱ्यावर असणारा
आनंद आणि समाधान.
आईने दिलेल्या शिक्षणाची फेड
जगातिल कोणतेही पुस्तक करू
शकत नाही.
जगात एकच गोष्ट जास्त cute वाटते
ती म्हणजे आईची माया, कारण
आपण कितीही मोठं होऊ दे पण
तिच्या मांडीवर डोकं ठेवलं कि ती
डोक्यावरून हात फिरवते…!