मित्रानो नमस्कार आज आहे क्रिसमस नाताळ सर्व प्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला क्रिसमस नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा खर तर आज आपण बऱ्याच जणांना शुभेच्छा, भेटवस्तू देत असतो. पण काही आपले प्रियजन जे आपल्या पासून थोडे दूर असतात. ज्यांना आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही, पण संदेश रुपी शुभेच्छा मात्र नक्कीच देऊ शकतो तेव्हा क्रिसमस इमेजेस इन मराठी (Christmas Images In Marathi) आपल्याला जर या पेज वरील संदेश आवडले तर नक्कीच शेअर करा

नवीन वर्ष, तुमच्या
आयुष्यात सुख-शांती,
समृद्धी, आरोग्य घेऊन येवो
हीच प्रार्थना..!
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा..!💐💐

नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती,
समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच
प्रार्थना…!
नाताळच्या हार्दिक
शुभेच्छा..!🎄💐

आपली सारी स्वप्न साकार व्हावी..!
या नाताळची पहाट,
ही अनमोल आठवण ठरावी..!
ख्रिसमस
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

तुमच्या आयुष्यात
सुख-शांती समृद्धी व
उत्तम आरोग्य घेऊन येवो..!
हीच प्रार्थना..!
ख्रिसमस नाताळच्या
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐

🎄🤶🏻
निमित्त सर्व नागरिकांना
मंगलमय शुभेच्छा…!💐💐

वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला..!
विनंती आमची येशूला,
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..!
क्रिसमस च्या शुभेच्छा🎅🎅
सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या
मन:पूर्वक शुभेच्छा..!💐💐

ख्रिसमसच्या शुभेच्छा..!
या रम्य ऋतूच्या चैतन्याने
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण
होवोत…!💐

केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभुकडे..!
मनात धरुया आशा सर्व सुखी राहु दे,
प्रभुची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर राहु दे..!
नाताळ सणानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!

तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी व
चांगले आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..!
नाताळ (ख्रिसमस) च्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..!💐💐🎅🎅

सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास..!
नाताळ
निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा..!💐
क्रिसमस इमेजेस मराठी (christmas images marathi) हे पेज आपल्यासाठी खूप साऱ्या संदेश रुपी इमेजेस घेऊन आले आहे. जे आपण आपल्या मित्र नातेवाईक आणि अनेक लोकांना शेअर करू शकतो. क्रिसमस नाताळ हा सण आपल्या सर्वासाठी खूप आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी आपण बऱ्याच जणांना काहीतरी शुभेच्छा देत असतो. जर आपल्याला या पेज वरील शुभेच्छा रुपी क्रिसमस इमेजेस (Christmas Images In Marathi) आवडल्या तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

ख्रिसमसच्या शुभेच्छा!
या रम्य ऋतूच्या चैतन्याने
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण
होवोत..!💐💐💐

माझ्या आयुष्यातील सांता..!
ख्रिसमस च्या
या दिवशी मला मनापासून
सांगायचे,
आहे की मी तुमच्यावर
खूप खूप
प्रेम करतो..!
Merry
Christmas..!💐🎅

सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे याच
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐💐

सांता
माझे मित्र मैत्रिणी..!
तुझ्यासारख्या चांगल्या
मित्राची आठवण ख्रिसमसला
हमखास येते..!
आपण एकन्न घालवलेला काळ
आठवतो आणि पुन्हा एकदा
लहान व्हावसं वाटतं..!
Merry
Christmas..!🎅🎅

केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभुकडे..!
मनात धरुया आशा सर्व सुखी राहु दे
प्रभुची कृपादृष्टी नेहमी आपल्यावर राहु दे..!
नाताळ
सणानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!💐💐

माझ्या आयुष्यातील सांता
कधी आपलस करणारा..!
कधी अश्रु पुसणारा,
कधी ओठावर हसू
आणणारा..!
तर कधी हक्काने
ओरडणारा..!
Merry
Christmas

आनंदाचा सण आला विनंती आमची
येशूला
सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला
ख्रिसमस
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

ठराविक वेळ
किंवा ऋतू नाही..!
तर ही मनाची एक स्थिती आहे.
जिथे तुम्हाला
मिळेल शांतता आणि
नव्या वर्षाची नवी उत्सुकता.
ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा..!💐💐

न राही कोणी उदास
सर्वांचा क्रिसमस merry असो
हाच करूया आपण प्रयास
क्रिसमस
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

घेऊन शुभेच्छा हजार,
लहान मुलांसाठी गिफ्ट्स
आणि प्रेमाची बहार..!
तुम्हालाही आनंदाचा जावो
हा सण वारंवार..!
नाताळ
सणानिमित्त सर्वाना हार्दिक
शुभेच्छा..!💐💐