Makar Sankranti Wishes In Marathi

मित्रानो नमस्कार, सर्वप्रथम आपणास व आपल्या परिवारास “मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा“. दरवर्षी प्रमाणे वर्षातील पहिला सण मकर संक्रात हा साजरा केला जातो. या सणाच्या निम्मिताने आपण एकमेकांना “तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणत असतो. महाराष्ट्रा मध्ये या सणाला खूप जास्त महत्व आहे. आपण आपल्या मित्रांना तीळ गूळ तर देतच असतो, पण काही …

Makar Sankranti Wishes In Marathi Read More »