
तरी…!
माझी माणसं मात्र खुप गोड आहेत..
अगदी,
तुमच्यासारखी..!
गुडमॉर्निंग…!

आवडणारी कामच
वाटणीला येतात असं नाही,
काही काम कर्तव्य म्हणून
करायची असतात…!
सुप्रभात…!

विचारांचे रोल टाकून,
प्रयत्नांचे बटन दाबल्याशिवाय…!
भविष्याचा सुंदर फोटो निघत
नाही…!
शुभ सकाळ…!

देणारी माणसे
कमवा..!
काही तास बोलणारे
तर प्रवासात सुद्धा
भेटतात…!
शुभ सकाळ…!

जतन करणे महत्वाचे आहे.
मग तो पैसा असो
की माणसे..
शुभ सकाळ..!

आहे..! की ज्यात पगाराला
कितीही गुणल तरी, भागत
नाही..!
पण गुणान राहिल तरच
भागतं…!
सुप्रभात..!

सुंदर तुमचे क्षण असो..!
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे,
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ
असो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!
शुभ सकाळ..!

वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी
लागत नाही..!
ते कायम आठवणीतच
राहतात..!
तुमच्यासारखे..!
शुभ सकाळ..!

हे माणसाचे कधीच न
संपणारे धन आहे..!
शुभ सकाळ..!

आस निर्माण करण्यापेक्षा,
साथ देऊन विश्वास
निर्माण करणे अधिक
उत्तम असते..!
सुप्रभात..!

असतो,दुसऱ्यांच्या
कपाळावर लावला
तरी,आपलीही बोटे
सुगंधित करून
जातो..
शुभ सकाळ..!

माणसांसाठी काढावा लागतो,
आणि हा वेळ कोणासाठी
काढायचा की नाही हा निर्णय मात्र
आपलाच असतो..!
शुभ सकाळ..!

करण्यापेक्षा,
खांद्याला खांदा मिळवून पुढे
जाण्याने प्रगती आहे..!
रक्त गट कुठलाही असो,
रक्तात माणुसकी असली
पाहिजे..!
आपला दिवस आनंदात जावो
शुभ सकाळ..!

आहोत, मालक नाही..!
हे ज्याला कळले त्याला खरे
जीवन कळले..!
शुभ सकाळ..!

अबोल नात्यातच
गैरसमज जास्त होतो..!
मग नात कुठलंही असो..!
शुभ सकाळ..!

असावं..!
कारण सुखाची लालसा
हीच नव्या दुःखाला
जन्म देते..!
शुभ प्रभात..!

जी शब्दांनी मोडली
जातात…!
अन् शब्द असतात जादुगर
ज्यांनी माणसे जोडली
जातात..!
मोत्यानां तर सवयच असते
विखुरण्याची,
पण धाग्याला सवय असते,
सर्वांना एकत्र बांधून
ठेवण्याची..!
शुभ सकाळ..!

चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज
नसते..!
फक्त दोन माणसं हवी
असतात,
एक जो निभाऊ शकेल.
आणि दुसरा जो त्याला समजु
शकेल..!
शुभ प्रभात..!

भावनांचा अन वेदनांचा
कधीच हिशोब लावता येत नाही,
त्या ज्याच्या असतात
त्यालाच कळतात..!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!
सुप्रभात..!

जीवनामध्ये प्रत्येक माणसाची
कदर करा,
मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो
आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात..!
म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा..!
काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने
नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने
ठीक होत असते..! म्हणून शब्दाला
धार नको आधार हवा..!
सूप्रभात…!

चंदन पेक्षा
वंदन जास्त शीतल आहे..!
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगल
आहे..! प्रभाव चांगला
असण्यापेक्षा स्वभाव
चांगला असणे महत्वाचे
आहे..!
सुप्रभात..!

कठीण होऊन बसलंय…!
कारण संवाद फक्त मेसेज वर..!
आणि वाद मात्र फोनवर..!
आता उरल्या भावना..!
त्या स्टेटसवर कळविल्या जातात….!
शुभ सकाळ…!

सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला
तरी तो धोकेबाज कधीच नसतो..!
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला
गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तिला
विरोधक हे असतातच..!
शुभ प्रभात..!🌄

किंमत कळली..!
तो नशीबाच्या पायावर
कधीच लोटांगण
घालत नाही…!
सुप्रभात..!🌅🌅

मिळतो..!
आणि आपल्या माणसांमुळे
आयुष्याला अर्थ
मिळतो..!
शुभ सकाळ..!🌅🌅

चांगले कर्म करत रहा..!
वाईट गोष्टी स्वताहून कचऱ्याप्रमाणे
किनाऱ्याला लागतील..!
शुभ सकाळ..!🌅

कोणी कोणाच्या आयुष्यात
येत नाही..!
शुभ सकाळ..!

कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू
नका..!
कारण दिवा विझायला नेहमी हवाच
कारणीभूत नसते..!
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते..!
शुभ सकाळ..!

आपला अंतिम मुक्काम
अधिच ठरलेला आहे, म्हणुन
हे आपले जीवन ही एक सहल
समजुन तीचा आनंद घ्या..!
शुभ सकाळ..!

स्वभावाचा गोड माणसांना
सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा..!
शुभ सकाळ..!

असते..
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात..
पण, जगातले सर्व रंग एकत्र
करुनही
पांढरा रंग तयार करता येत
नाही!
अशा सर्व शुभ्र स्वच्छ
प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या आपल्या
माणसांना
शुभ सकाळ..!

कमीत
कमी अपेक्षा आणि
स्वत:कडून जास्तीत
जास्त तडजोड..
या दोनच गोष्टी
प्रत्येकाच जीवन आनंदी
आणि यशस्वी बनवू शकतात
सुप्रभात..!

इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा
कि वाईट लोकांना त्याचा ठसका
आणि चांगल्या लोकांना त्याची चव
लागली पाहिजे..
शुभ सकाळ..!

प्रेम करा
कारण सौंदर्य फसवेल
पण स्वभाव नाही.
सुप्रभात..!

बसण्यापेक्षा येणाच्या
क्षणासाठी
मनमोकळेपणाने हात
पुढे करा.. कदाचित
‘आयुष्यात’
मागच्यापेक्षाही
काही चांगले घडल
शुभ सकाळ..!

तर ‘सवय’ म्हणून जोडा.
कारण गरज संपली जाते.
पण “सवयी” कधीच सुटत नाहीत
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!
शुभ सकाळ..!

हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि,
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य
लागते
शुभ सकाळ..!

धागा जपायला हवा
खुप काम असलं तरी
मैत्रीला थोडा वेळ दयायला हवा
सुप्रभात..!

वेगळीच असते जाणीव.
भरून काढते आयुष्यात प्रत्येक
नात्यांची उणीव..!
सुप्रभात..!

घडामोडीत जुने मित्र
नेहमी सोबतीला
ठेवा. कारण
नवीन मित्राला
तुमची भुमिका
माहिती असते आणि
जुन्या मित्राला
तुमचा इतिहास
सुप्रभात..!

जी गोष्ट मनात असेल ती
बोलण्याची हिम्मत असावी …
आणि जी गोष्ट दुसऱ्याच्या
मनात आहे ती समजून घेण्याची
क्षमता असावी म्हणजे
आपलं मन नेहमी आनंदी राहील …
शुभ सकाळ…!

अंत करण्यासाठी,
एका चुकीच्या शब्दाकडे
हजार लोक लक्ष ठेवून
असतात…
सुप्रभात..!

नियम आहेत…
अपयशाचे दुःख हृदयापर्यंत
पोहोचवू द्यायचे नाही,
आणि…
यशाचा अहंकार मेंदूपर्यत
जाऊ द्यायचा नाही
आपला दिवस आनंदात जावो..
शुभ सकाळ..!

पाण्याची गरज असते
तशी नातं फुलायला
‘मायेच्या’ आणि ‘प्रेमाच्या’
ओलाव्याची गरज
असते…
शुभ सकाळ..!

जगातील
सर्वांत मोठे सुख
आहे…
सुप्रभात..!

अडीच अक्षरांचे भाग्य’
मराठी
तीन अक्षरांचे ‘नशीब उघडण्यासाठी
चार अक्षरांची ‘मेहनत’ उपयोगाला येत असते
पण एक अक्षराचा ‘मी’ पणा
माणसाचे जीवन नष्ट करतो
शुभ सकाळ..!

त्याच्या वयावर नव्हे
तर..
विचारांवर आणि
कर्तुत्वावर अवलंबून असते.
शुभ सकाळ..!

आणि
उपयोगी पडलेली
माणसं
कधीच विसरायची
नसतात..
सुप्रभात..!

अंत करण्यासाठी,
एका चुकीच्या शब्दाकडे
हजार लोक लक्ष ठेवून
असतात…
सुप्रभात…!

टिकत नसते..
मग ते एखादं नातं असो
किंवा फुल..
शुभ सकाळ…!🌅🌅