
दिसतात, पण अर्थ भिन्न आहेत…
आपण भगवंताचे नामस्मरण जपतो तो
जप…
तर आपण स्वतःला सावरतो तो
जप…
अर्थ भिन्न आहेत तरी ही यांच्यात
जवळीक आहे…
आपण भगवंताचे नामस्मरण जपतो
तेव्हा तो आपल्याला जपतो…
शुभ सकाळ…!

बोटांवर सोडवण्याइतकी
सोप्पी आहेत,
पण भीतीचे आकडे, समाजाची
काळजी आणि सुखाची ओढ अख्खा
हिशोब चुकवते…
शुभ सकाळ…!

स्वभाव प्रेमळ ठेवा
कारण फसवणारा
कुणीही असला तरी
वाचवणारा भगवंत
कायमस्वरूपी पाठीशी
असतो..
शुभ सकाळ…!

तरी चालेल पण प्रेमाने
काठोकाठ भरलेलं एक मन
नक्कीच असावं..!
!! शुभ सकाळ !!

तुमच्याविषयी
कधीच स्थिर नसेल
त्यामुळे
स्वतःच्या नजरेत
मोठे व्हा..
सुप्रभात..!

व्हायला अजिबात
खर्च नाही…
पण सुखी आहे हे
दाखवायला मात्र
खर्चच खर्च…
सुप्रभात..!

जीवापाड जपून ठेवा…
कारण जीवनांतील अर्धा गोडवा
हा मित्रांमुळेच असतो…!
सुप्रभात…!🌅

तूम्हाला
आनंदाचा जावो…
शुभ सकाळ…!

जे बदलता येईल ते बदला
जे बदलता येत नाही
वे स्विकारा… आणि जे
स्विकारता येत नाही
त्या पासुन दुर जा… पण
स्वत:ला आनंदी
ठेवा…!
सुप्रभात…!

तेंव्हाच त्या चहाला गोडवा येतो …,
तसेच
नात्यात जेंव्हा घट्ट विश्वास मिसळतो
तेंव्हाच ती नाती शेवटपर्यंत
गोडव्याने टिकून राहतात..
शुभ सकाळ…!

परिस्थिती
हाताळण्याचे कौशल्य
ज्यांच्याकडे असते
तेच जीवनात
यशस्वी होतात

हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि,
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य
लागते
शुभ सकाळ…!

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दुःख जिवनातले.
शुभ सकाळ…!

जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,
पण
पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!
शुभ सकाळ….!

मिळवतो
देव त्याला
कधीही क्षमा
करत नाही….
सुप्रभात….!

भावना हृदयात ठेवून
जगण्यापेक्षा
त्या व्यक्त करण्यात
मजा आहे…
डोळ्यात तर अश्रू
नेहमीच येतात,
ते पुसून हसण्यात
मजा आहे….
शुभ सकाळ…!

स्वतः साठी पण जगा,
कारण आयुष्यात
Ones more नसतो..
शुभ सकाळ….!

सकाळी सकाळी त्यांचीच आठवण
येते.. जी माणस आपल्यापासून
दूर असुन सुद्धा आपल्या
ह्रदयाच्या खुप जवळ असतात..
शुभ सकाळ….!

थंडी क्षणांची पण गारवा
कायमचा, ओळख क्षणांची पण
आपुलकी कायमची, भेट
क्षणांची पण नाती
आयुष्यभराची, सहवास क्षणांचा
पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची…!
शुभ सकाळ…!

संधी देते..
सोप्या शब्दात त्याला
आज म्हणतात..!
शुभ सकाळ…!

हो” आणि “नाही” हे दोन*
छोटे शब्द आहेत,
पण त्याविषयी खूप
विचार करावा लागतो…..
आपण जीवनात
बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि,
“हो” उशिरा बोलल्यामुळे…!
शुभ सकाळ…!

शुभ सकाळ
शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा…!

नाती जाणीवांनी जुळली जातात
जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही
आपली होऊन जाते
आणि
जर जाणीव नसेल तर आपली माणसे हि
परकी होऊन जातात…
शुभ सकाळ…!

आणि नवी माणुसकीची नाती
जन्माला येतात…
आता हळूहळू संवाद ही कमी
झाला आणि त्याचबरोबर
माणुसकीसुध्दा…!
सुप्रभात..!

हाताळण्याचे कौशल्य
ज्यांच्याकडे असते
तेच जीवनात
यशस्वी होतात..
शुभ सकाळ..!

तेच चांगल असतं
ज्याची सुरुवात
मनापासून होते
गरजेपासुन नाही
शुभ सकाळ..!

नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल
शुभ सकाळ….!

गवत वाळते पण..
मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली
ओळख कायम राहते..
कधी हसायचं असतं तर,
कधी रुसायचं असतं.
मैत्रीरूपी वृक्षाला आयुष्यभर
जपायचं असतं..!
शुभ सकाळ…!

हीच खरी समाज सेवा हिच खरी
प्रगती…
आणि माणसाने माणसांशी
माणसासारखे वागणे हाच खरा
धर्म…
शुभ सकाळ…!

क्षणांचा आनंद घ्या..
शुभ सकाळ…!

तुमच्यासारख्या मनाने
सुंदर असणाऱ्या
माणसांसाठी…
शुभ सकाळ…!

मिळतो
आणि आपल्या माणसांमुळे
आयुष्याला अर्थ
मिळतो.
शुभ सकाळ…!

कराल त्यात आनंद
मिळेलच असं नाही,
पण आनंदाने जे काय
कराल त्यात, सुख
नक्कीच मिळेल
सुप्रभात..!

आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही.
शुभ सकाळ…!

वाटणा-या ओंजळी
कधीच रिकाम्या राहात
नाही..
कारण त्यांना पुन्हा
भरण्याचं वरदान
परमेश्वराकडुन लाभलेल
असत..
शुभसकाळ

चुकीचे नसतात
फक्त ते आपल्यावर अवलंबन असते की
आपण आशा कोणाकडून करायची
आणि विश्वास कोणावर ठेवायचा..
शुभ सकाळ…!

सुंदर असते पण
तिथे पोहचण्यासाठी
चालावा लागणारा
रस्ता
मात्र अवघड असतो..
शुभ सकाळ…!

कारण कितीही अभ्यास करून
न समजणारा विषय म्हणजे
माणूस..
शुभ सकाळ…!

आरसा आहे तो नेहमी
विचारच परावर्तीत
करतो..
सुप्रभात..!

रंग नाही, आकार नाही, ठिकाण
नाही तरी सुद्धा जीवनासाठी
महत्वाची असतात…
शुभ सकाळ…!

जीवनात कोणतीच गोष्ट फुकट
मिळत नाही. इथे श्वासालाही
किंमत मोजावी लागते.
एक श्वास सोडल्याशिवाय
दुसरा श्वास घेऊ शकत नाही..
जेव्हा ईश्वराने मानवाची
निर्मिती केली तेव्हा त्याने
मानवाला तीन पाने दिली.
पहिल्या पानावर “जन्म”
लिहिला आणि तिस-या
पानावर् “मृत्यू” लिहिला.
जे दुसरे पान कोरे ठेवले.
ते मानवाच्या हातात आहे.
मानव जसा जगतो तसे
ते पान भरत जाते. या दुस-या
पानालाच “जीवन” म्हणतात.
शुभ सकाळ…!

पाकळ्यांना बिलगून,
आजचा दिवस उजाडला.
धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर,
सुर्य किरणांना मार्ग सापडला..
आजचा दिवस आपल्याला खूप छान जावो..!
शुभ सकाळ…!

घेतल्याशिवाय सकाळ
गोड होत नाही आणि
तुमची आठवण
काढल्याशिवाय दिवस
सुरू होत नाही..
शुभ सकाळ…!

एक महाभारत आहे
म्हणून…
मित्र कर्णा सारखे,
आणि मार्गदर्शक
श्रीकृष्णासारखे निवडावे…
शुभ सकाळ…!

शिरा समोर बघितला
अन् लक्षात आलं
की त्यात रवा, काजू, बदाम
सगळंच दिसत होतं..
पण, ज्यामुळे तो शिरा गोड
लागतो
ती साखर कुठे दिसली नाही..
काही माणसं एखाद्याच्या
आयुष्यात
अशीच असतात जी दिसत नसली
तरी त्याच्या
आपुलकीमुळे आणि गोडव्यामुळे
जिवनाला पूर्णत्व मिळतं राहते..
सुप्रभात…!

शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओळी “भेळ”
मनाशी मनाचा सुखद “मेळ”..आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,,
सकाळचा काढलेला,
थोडासा वेळ …!
शुभ सकाळ…!

चांगले करण्याचा प्रयत्न करावा.
कारण एक जुनी म्हण आहे,
जे लोक नेहमी फुले वाटतात, त्यांच्या
हातांनाही नेहमी सुगंध दरवळत
राहतो.
शुभ सकाळ…

माणसांची नाती असतात..
गिरवली तर अधिक
लक्षात राहतात..आणि
वाचली तर अधिक समजतात..!
!! शुभ सकाळ !!

दिवस सरतात तशा,
आठवणी भरपुर
येतात…
खुप प्रेमळ माणसे
हृदयात घर करुन
राहतात…
मनाने जिंकलेली आपली माणसे…..
दिवसातुन एकदा तरी
आठवतात…
शुभ सकाळ…!

मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही..!
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे..
ती पण तुमच्या सारखी…
सुप्रभात…!