
जावो…
सुप्रभात…!

मनात रहाणाऱ्या माणसांपेक्षा
मन ओळखणारी माणसं
जास्त गरजेची असतात..!
शुभ सकाळ…!

…सुंदर शुभेच्छा…!
वाईट वेळेत साथ सोडलेल्या
लोकांकडे लक्ष देऊ नका…
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन
चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल
कधी विसरू नका…!
शुभ सकाळ…!

गिळली जाते..
तसेच जीवनात अपमान,
अपयश, धोका यांसारख्या कटू
गोष्टी सरळ गिळाव्यात.
त्याला चावत बसू नये.
त्याला चावत बसाल,
आठवत राहल, तर जीवन
आणखी कडू होईल .
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ सकाळ…!

नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वा-याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो !
सुंदर सकाळ..
शुभ प्रभात…!

कसे बोलावे, हे कौशल्य ठरवते,
किती बोलावे, हे दृष्टिकोन ठरवते
पण एखादी गोष्ट बोलावी की,
नाही बोलावी, हे आपला संयम
आणि संस्कारावर अवलंबून असते.
शुभ सकाळ

वाचायला शिका.
कारण पुस्तके,
माहिती देतात..
आणि माणसं
अनुभव देतात..
शुभ सकाळ…!

ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी,
तिच्यात माणुसकीची
भली मोठी ताकद लपलेली असते.
सुंदर दिवसाच्या,सुंदर शुभेच्छा..!
शुभ सकाळ…!

देवावर ठेवावा! आणि प्रेम
आपल्या कामावर करावं..!
कारण हे दोघही तुमची कधीच
फसवणूक करत शकत नाहीत
शुभ सकाळ…!

तर जिवन सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर…
गालातल्या गालात
एक छोटस हसु असेल,
तर चेहरा सुंदर..
आणि…
नाती मनापासून जपली,
तरच आठवनी सुंदर..
शुभ सकाळ…!

आणि भिणारा माणूस धाडस करत
नाही. जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत नाही..
कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत..!
शुभ सकाळ…!

की तिथे सुख-दुःख
हक्काने व्यक्त करता आले
पाहिजे..
शुभ सकाळ…!

आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर
असतात…
सुप्रभात…!

प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ
तुम्हाला सुंदर जावो…!
शुभ सकाळ…!

अडथळ्याशिवाय पार
पडत नाही..
शेवटपर्यंत जे प्रयत्न
करीत राहतील
त्यांनाच यश प्राप्त
होते…
शुभ सकाळ…!

तर स्वतःची परिस्थिती पाहुन
निर्णय घ्या…
कारण जी लोक जगाला पाहुन
निर्णय घेतात
ती लोक नेहमी दुःखी
राहतात…
शुभ सकाळ..!

नशिबात असणे, हे आपल्या
हातात नाही..
पण
तीच गोष्ट आपल्या
नशिबात आणण्याचे प्रयत्न
मात्र आपल्या हातात
असतात…
शुभ सकाळ…!

पण गारवा कायमचा….
ओळख क्षणांची
पण आपुलकी कायमची….
भेट क्षणांची
पण नाती आयुष्यभराची….
सहवास क्षणांचा
पण ओढ कायमची…..
हीच खरी मैत्री मनांची..
सुप्रभात…!

शान वाढवतो पण
आनंदाने केलेले कार्य तुमची
तुमची ओळख वाढवतो…!
शुभ सकाळ…!

फक्त अंतराने दूर असतात..
जाईल तिथे आकाशातील,
सुर्याप्रमाणे नेहमी बरोबर असतात..
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..
!! शुभ सकाळ !!

बदलत असतात
पण,
चांगली नाती
आणि
खरे मित्र
कधीच
बदलत नाहीत..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…!
शुभ सकाळ…!

कराल त्यात आनंद
मिळेलच असे नाही…
परंतु आनंदाने जे
कांही कराल त्यात सुख
नक्की मिळेल…
शुभ सकाळ…!

पकडुन ठेवतो तसचं शब्दातील गोडवा
माणसाची नाती जपून ठेवतो.
शुभ सकाळ…!

करा
पण ” मनाला ” ‘ लागेल
असं
काही करु नका….
शुभ सकाळ….!

प्रत्येक सकाळ आपल्याला खूप सुंदर
जावी…
शुभ सकाळ…!

दुसऱ्यांचही चांगलं व्हावं,
अशी मानसिकता ज्यांची असते
ना, त्यांना आयुष्यात काहीही
कमी पडत नाही..
शुभ सकाळ…!

आणि
उपयोगी पडलेली
माणसं
कधीच विसरायची
नसतात…!
सुप्रभात..!

टिकत नसते..
मग ते एखादं नातं असो
किंवा फुल..
शुभ सकाळ…!

हृदयांत राहू दे……
प्रेमळ आपली मैत्री अशी
गोडचं राहू दे…….
दिलसे..
सुप्रभात…!

हरकत नाही
पण मनाने श्रीमंत नक्की बना
कारण कळस जरी सोन्याचा
असला तरी
लोक दगडाच्या पायरीवर
नतमस्तक होतात
शुभ सकाळ…!

तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा
स्वतःला बदलून घ्या, कारण
पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा
स्वतःच्या पायात चप्पल टाकणं
जास्त सोपं आहे….
शुभ सकाळ…!

गोष्टी कब्बडी च्या
खेळाप्रमाणे असतात.
तुम्ही यशाच्या रेषेला
हात लावताच लोक
तुमचे पाय पकडायला
सुरुवात करतात.
शुभ सकाळ….!

माणसं
जीवनात कधीही अपयशी
ठरत नाही..
सुप्रभात..!

मनाच्या वेदना
यांची तीव्रता
सोसणाऱ्यालाच
माहीत असते..
त्यात कोणालाही
सहभागी
करून होता
येत नाही…
शुभ सकाळ…!

हाताळण्याचे कौशल्य
ज्यांच्याकडे असते
तेच जीवनात
यशस्वी होतात..
शुभ सकाळ….!

हेच जगातलं
सगळ्यात मोठं सुख आहे…
शुभ सकाळ…!

फुलासारखा सुगंध नेहमी
तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे
दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा
आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी
आनंदाचाच यावा…
सुप्रभात….!

आंनदी असणं
ही जगातील सर्वोत्तम
भावनांन पैकी एक भावना
आहे…!
शुभ सकाळ…!

मोजु नका…..
प्रत्येक क्षणांचा
आनंद घ्या…..
सुप्रभात….!

ज्याच्या शोधात आज*
प्रत्येकजण आहे.
‘दुःख’ हा एक ‘अनुभव’ आहे जे प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच ‘जिंकतो’ *
ज्याचा ‘स्वत:वर पूर्ण विश्वास’ आहे.
सुप्रभात…!

पावलोपावली संघर्षाची झळ
सोसलिये तीच व्यक्ती इतरांना
आनंद देऊ शकते…
कारण.., आनंदाची किंमत
त्याच्याएवढी कोणालाच
ठाऊक नसते….!
|| शुभ सकाळ ||

आर्थिक मूल्य
नसले तरी,
चांगल्या वागणुकीत
कोट्यावधींची मने
जिंकण्याची शक्ती
असते..
सुप्रभात….!

पण योग्य वेळी येऊन जो
पुसून जातो,
त्या व्यक्तीची मात्र खूप
किंमत असते.
सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा…
शुभ प्रभात…!

हसूनी दुखः विसरणं आम्ही
जाणतो,
भेटुनी काही माणसं आनंदी होतात
म्हणुन काय झालं,
न भेटताही मैत्री जपणं आम्ही
जाणतो …
आपला दिवस आनंदात जाओ
शुभ सकाळ….!

माणूस मोठा झोला
तरीही…
लोक त्याला
नशिबवानच
समजतात.
सुप्रभात…!

यापेक्षा आपण
जे करतोय ते
आपल्या स्वत:ला
किती पटतय..
हे जास्त महत्वाचं
शुभ प्रभात…!

असतात..
पण त्या क्षणात खचुन
न जाता धीराने उभे राहणे.
हेच खरे आयुष्य…
!! शुभ सकाळ !!

जीवापाड जपून ठेवा…
कारण जीवनांतील अर्धा गोडवा
हा मित्रांमुळेच असतो…!
सुप्रभात…!