
साखर
जर गोडवा नसेल तर
माणुसच काय मुंगी सुध्दा
जवळ येत नाही..
सुप्रभात…!

ज्ञान मिळत नाही
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे
ज्ञान मिळते, कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक
असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वतः असतो.
शुभ सकाळ….!

आहेतो त्यालाच मिळतोजो स्वतःला
विसरून इतरांना आनंदित करतो
शुभ सकाळ…!

बोटांवर सोडवण्याइतकी
सोप्पी आहेत,
पण भीतीचे आकडे, समाजाची
काळजी आणि सुखाची ओढ अख्खा
हिशोब चुकवते…
शुभ सकाळ….!

कसं जगावं ते वाहत्या पाण्याकडून शिकावं
वाटेतील खड्डा ‘टाळून’ नाही तर ‘भरून’ पुढे निघावं
आयुष्यातील प्रत्येक
व्यक्ती ही फार मोलाची आहे
फक्त तिची किंमत
ही वेळ आल्यावरच कळते.
जगातील सर्वात
चांगली भेंट
म्हणजे वेळ आहे
कारण
जेव्हा आपण
कोणाला
आपला वेळ देतो
तेव्हा त्याला
आपल्या
जीवनातला तो क्षण
देतो,
जो परत कधीच नाही
येत…..
शुभ सकाळ….!

अजून एका प्रसन्न सकाळी
चराचरात चैतन्य आले
अंधारी रात्र कुठे गडप झाली.
मंद मंद वारा डोलणारे फुल
उमललेली हर एक कळी
सोनी पिवळी कोवळी किरणे
धरेवर अथांग चहुकडे पसरली
खिडकीतून डोकावून आत आली
हळूच गालाला स्पर्श करुन
म्हणाली उठा रे साऱ्यांनी
आता सकाळ झाली
शुभ प्रभात…!

अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता
तेवढाच आज असावा, *
*नातं फक्त ते नाही जे
दुःख आणि सुखात सोबत
करतं,
नातं ते असतं जे
आपलेपणाची जाणीव करून
देतं..!! *
शुभ सकाळ…!

शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट
ओळी “भेळ”
मनाशी मनाचा
सुखद “मेळ”…..आणि,,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,,
सकाळचा काढलेला..
थोडासा वेळ..!!
शुभ सकाळ…!

हारल्यानंतरही
Smile
देते ना तेव्हा
जिंकलेली व्यक्तीही
जिंकण्याचा आनंद
गमावून बसते..
शुभ सकाळ…!

माणुसकी
ठेवणारे,एकमेकांना इज्जत
देणारे, निस्वार्थ दोस्त
पाहिजेत.
सुखात तर कोणीही
येतं,दुःखात साथ देणारे मित्र
हवेत…
मग तो एक जरी असला तरी
लाखात भारी असतो…!
शुभ सकाळ…!

कायमचा, ओळख क्षणांची पण
आपुलकी कायमची, भेट
क्षणांची पण नाती-
आयुष्यभराची, सहवास क्षणांचा
पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची…!
शुभ सकाळ..!

असला तरी त्याच्यात
अथांग सागरात तरंग निर्माण
करण्याची क्षमता असते.
त्यामुळे स्वतःला कधीही
लहान समजू नका.
शुभ सकाळ….!

ठेवा की नशिबात नसलेल्या
गोष्टी सुद्धा मिळाल्या
पाहिजेत..
शुभ सकाळ…!

म्हणजे नशीब किंवा भाग्य
असा अर्थ होत नाही
कारण आपल्या बागण्यातून
आपल्या बोलण्यातून
आणि आपल्या कृतीतून आपण
आपले प्रारब्ध घडवत असतो
कर्म हे सर्वश्रेष्ठ असते
आपले कर्म चांगले असतील तर
प्रारब्ध निश्चितच चांगलेच घडते.
शुभ सकाळ…!

फुलांना गंध हवा असतो.
माणुस एकटा कसा राहणार
कारण…
त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो.
शुभ सकाळ

भावना हृदयात ठेवून
जगण्यापेक्षा
त्या व्यक्त करण्यात
मजा आहे…
डोळ्यात तर अश्रू
नेहमीच येतात,
ते पुसून हसण्यात
मजा आहे….
शुभ सकाळ…!

ओलावा,
हा वाईट प्रसंगाच्या वेळी
खरा गारवा देतो….
शुभ सकाळ….!

आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे
सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.
शुभ सकाळ…!

असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन
जातात,
सैल सोडलीत तर उडून जातात..
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर
साथ देतात….!
!! शुभ सकाळ !!

शब्द समजतात
आणि अनुभव असेल तर
त्याचे अर्थ समजतात
सुप्रभात..!

तरी चालेल पण प्रेमाने
काठोकाठ भरलेलं एक मन
नक्कीच असावं..!
!! शुभ सकाळ !!

शिरा समोर बघितला
अन् लक्षात आलं
की त्यात रवा, काजू, बदाम
सगळंच दिसत होतं..
पण, ज्यामुळे तो शिरा गोड
लागतो
ती साखर कुठे दिसली नाही..
काही माणसं एखाद्याच्या
आयुष्यात
अशीच असतात जी दिसत नसली
तरी त्याच्या
आपुलकीमुळे आणि गोडव्यामुळे
जिवनाला पूर्णत्व मिळतं राहते.
सुप्रभात…!

एक महाभारत आहे
म्हणून
मित्र कर्णा सारखे
आणि मार्गदर्शक
श्रीकृष्णासारखे निवडावे…
शुभ सकाळ…!

यात खूप फरक आहे.
आपण आठवण त्यांचीच काढतो
जे आपले आहेत,
आणि आठवण त्यांनाच येते
जे तुम्हाला आपले समजतात.
शुभ सकाळ…!

जवळ आलेली माणसे…
काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे….
आयुष्यभर सोबत राहतात…
शुभ सकाळ…!

जिव्हाळ्यातून निर्माण होतं असतं.
मायेने हाक दिली तर
मुके जनावर देखिल चांगले मित्र
होऊ शकतात…
सुप्रभात…!

शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट ओळी “भेळ”
मनाशी मनाचा सुखद “मेळ”..आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,,
सकाळचा काढलेला,
थोडासा वेळ …!
शुभ सकाळ…!

आशावादी विचार करण्याची सवय असते
त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने
भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या
माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते.
म्हणून सकारात्मक, आशावादी आणि
आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची
गुरुकिल्ली आहे.”
शुभ सकाळ..!

माणसांची नाती असतात..
-गिरवली तर अधिक
लक्षात राहतात..आणि
वाचली तर अधिक समजतात..!
शुभ सकाळ…!

गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन
आपण आपल्यालाच त्रास
देतो….
गेलेल्या गोष्टीकडे पहात
राहण्यापेक्षा पुढील मार्ग
पहावा….
कदाचित परमेश्वराने
आपल्याला यासाठीच
डोळे मागे न देता पुढे दिले
आहेत….
सुप्रभात…!

करताना चुका होतातच
चुकांमधून येतो तो
अनुभव
आणि अनुभवातून मिळते ते
यश…
सुप्रभात…!

जर सर्वात मोठा
“शत्रू “कुणी असेल
तर तो म्हणजे
“गैरसमज”!!
शुभ सकाळ*

खडतर असल्या तरी एखाद्या
सुदंर वळणावर थोडासा
विसावा घेऊन प्रवासाची
पुन्हा नव्याने
सुरवात करणे म्हणजे
आयुष्य..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या, सुंदर शुभेच्छा..!

वेळेपेक्षा चांगली
माणसं महत्वाची
असतात
कारण चांगल्या
माणसांमुळे
चांगली वेळ येऊ
शकते…
सुप्रभात..!

किती विचित्र गोष्ट आहे
पूर्ण झाली नाही तर
क्रोध वाढतो
आणि पूर्ण झाली तर
लोभ वाढतो
शुभ सकाळ…!

असला तरी, चेहर्यावर हास्य
दाखविणे हाच जीवनातील
सर्वश्रेष्ठ अभिनय..
शुभ सकाळ…!

आणि
मेहनत
कधीच वाया जात नाही
त्याचे फळ उशीरा का होईना
पण जरूर भेटते…
शुभ सकाळ…!

गेली की
प्रत्येकालाच
कळतं….
जपलं असतं तर
संपलं नसत
शुभ प्रभात…!

सुंदर असतात, जी
उपकरांनी नव्हे तर,
जाणिवांनी बनलेली
असतात”
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा
“शुभ सकाळ”…!

सुगंध हा येणारच,
आणि
तुमच्यासारखी प्रेमळ माणसे
कोठेही असली तरी आठवण
ही येणारच…
शुभ सकाळ..!

कारण कितीही अभ्यास करून
न समजणारा विषय म्हणजे
माणूस
शुभ सकाळ…!

सावरण्याची हिंमत
असते असे लोक
परक्यांकडून
कुठलीच अपेक्षा
ठेवत नाहीत…
शुभ सकाळ…!

शुभेच्छा..
वाईट वेळेत साथ
सोडलेल्या लोकांकडे लक्ष
देऊ नका पण ज्यांनी वाईट
वेळेत साथ देऊन चांगली
वेळ आणून दिली, त्यांचे
मोल कधी विसरू नका..
शुभ सकाळ…!

दवात भिजलेल्या फूलांच्या
पाकळ्यांना बिलगून,
आजचा दिवस उजाडला.
धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर,
सुर्य किरणांना मार्ग सापडला.
शुभ सकाळ…!
आजचा दिवस आपल्याला खूप छान जावो..!

जिवनात जोडलेल्या पैशापेक्षा
आपुलकीने, मायेने जोडलेली माणसे
जास्त उपयोगी पडतात.
तुमच्यासारखी
शुभ सकाळ…!

सकाळी सकाळी सुंदर सकाळच्या
सुंदर शुभेच्छा..
सुप्रभात..!

यापेक्षा आपण
जे करतोय ते,
आपल्या स्वत:ला
किती पटतंय
हे जास्त महत्वाचं
शुभ प्रभात…!

उगवलेला हा
दिवस आपल्याला
आनंदात्मक
उत्साहवर्धक आणि
उत्तम आरोग्यदायक
लाभो..
शुभ सकाळ..!

फूल कितीही उंच फांदीवर
असलं तरी वृक्ष मातीशी
जोडून रहातो
शुभ सकाळ…!

त्यात दुःख रुपी कितीही
छिद्र असली तरी ज्याला
वाजवता
अली त्याला जीवन
जगता आले
शुभ सकाळ..!