Good Morning Images Marathi

Good Morning Images In Marathi 201
आयुष्य दरदिवशी आपल्याला
नवेकोरे
२४ तास देते
आपण त्यात भूतकाळाशी
झगडत बसायचं की
भविष्याचा विचार करत
बसायचे की
आलेला क्षण जगायचे हे
आपण ठरवायचे
हसत रहा…
आनंदी रहा…
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 202
आपलं आयुष्य इतकं
छान, सुंदर आणि
आनंदी बनवा..
की निराश झालेल्या
व्यक्तीला, तुम्हाला
पाहुन जगण्याची
नवी उमेद मिळाली
पाहिजे..!
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 203
जेंव्हा
विश्वासाचे फुल
हृदयात
उमलते, तेंव्हाच
नात्याचा सुगंध दरवळतो…!
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 204
माणसाजवळ धन नसलं
तरी चालेल पण प्रेमाने
काठोकाठ भरलेलं एक मन
नक्कीच असावं..
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 205
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
उगवलेला हा
दिवस आपल्याला
आनंदात्मक
उत्साहवर्धक आणि
उत्तम आरोग्यदायक
लाभो..
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 206
आयुष्यात खुप सारे जण येतात.
जातात,
प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसत …..
पण जे आपल्या सुख दुःखात सामील
होतात…..
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत
विसरायचं नसतं
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 207
नातं म्हणजे काय
ते कोणाच्या सांगण्यावरून
जुळू नये आणि कोणी कितीही
सांगितलं म्हणून तुटू नये..
असा भक्कम लावलेला जीव
म्हणजे नातं..
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 208
मनासारखी व्यक्ती
शोधण्यापेक्षा
मन समजून घेणारी
व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखे
होईल….
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 209
आयुष्य सोपं नसतं, ते सोपं करायचं असतं, थोडं संयम
ठेवून थोडं सहन करून आणि खूप काही दुर्लक्ष
करून…
सुप्रभात…!
Good Morning Images In Marathi 210 1
भुतकाळाचा
जास्त विचार करू नये
डोळ्यात पाणी येईल.
भविष्याचीही काळजी करु नये.
मनात समस्या निर्माण होतील.
पण वर्तमानातील प्रत्येक क्षणाला
हसुन सामोरे गेलात तर..
जीवनात आनंद निर्माण
होईल …..
सुप्रभात..!
Good Morning Images In Marathi 211
आयुष्यातील आनंदी
क्षणासाठी पैशाने,
कमविलेल्या वस्तुंपेक्षा
स्वभावाने, कमविलेली
माणसं जास्त सुख देतात..
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 212
“आयुष्य”..
‘सरळ’ आणि ‘साधं’ आहे… ‘ओझं’ आहे ते फक्त
अपॆक्षाच
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 213
मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या
धारांनी मनुष्य अधिक शोभून
दिसतो.
कारण मोत्यांच्या हारांनी फक्त
त्याचं सौंदर्य दिसतं,
आणि घामाच्या धारांनी त्याचं
कर्तुत्व सिद्ध होतं
सुप्रभात…!
Good Morning Images In Marathi 214
थोडा वेडेपणाही असावा जगण्यात…
कारण
जास्त समजूतदारपणा आनंद
हिरावून नेतो….
सुप्रभात…!
Good Morning Images In Marathi 215
आयुष्यात खुप सारे जण येतात.
जातात,
प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसत …..
पण जे आपल्या सुख दुःखात सामील
होतात…..
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत
विसरायचं नसतं
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 216
लॉकरमध्ये ठेवुन प्राणपणाने जपलेल्या
सोन्या नाण्यापेक्षा आयुष्यात क्वचित
मिळणारी
तुमच्या सारखी प्रेमळ माणसं
माझ्यासाठी सोन्याहून
जास्त किंमतीची आहेत…!
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 217
अडथळे काय क्षणिक
असतात..
पण त्या क्षणात खचुन
न जाता धीराने उभे राहणे.
हेच खरे आयुष्य…
शुभ सकाळ….!
Good Morning Images In Marathi 218
सुंदर विचार….
सौंदर्य स्वस्त आहे पण,
चरीत्र महाग आहे.
शरीर स्वस्त आहे पण,
जीवन महाग आहे.
घड्याळ स्वस्त आहे पण,
वेळ महाग आहे.
मैत्री स्वस्त आहे पण,
प्रामाणिकपणा महाग आहे.
आणि प्रामाणिकपणा हाच खरा
माणसाचा भाव आहे.
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 219
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा
गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना
नाहीसा करतो.
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 220
अश्रूंची किंमत नसते,
पण योग्य वेळी येऊन जो
पुसून जातो,
त्या व्यक्तीची मात्र खूप
किंमत असते.
सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा…
शुभ प्रभात..!
Good Morning Images In Marathi 221
फुल होऊनी हसणं आम्ही जाणतो,
हसूनी दुखः विसरणं आम्ही
जाणतो,
भेटुनी काही माणसं आनंदी होतात
म्हणुन काय झालं,
न भेटताही मैत्री जपणं आम्ही
जाणतो…
शुभ सकाळ..!
आपला दिवस आनंदात जाओ
Good Morning Images In Marathi 222
काही नात्यांना नाव नसते.
पण त्यांची किंमत
अनमोल असते.
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 223
नाती हि फुलपाखरा सारखी
असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन
जातात,
सैल सोडलीत तर उडून जातात..
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर
साथ देतात…
!! शुभ सकाळ !!
Good Morning Images Marathi 224
चांगले मित्र आणि औषधे ही
आपल्या आयुष्यातील वेदना दूर
करण्याचे काम करतात !
फरक इतकाच की, औषधांना
एक्स्पायरी डेट असते,
पण मैत्रीला नाही…..!
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 225
ठाम रहायला शिकावं
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतः वर विश्वास असेल तर,
जीवनाची
सुरुवात कुठूनही
करता येते…!
|| शुभ सकाळ !!
Good Morning Images In Marathi 226
पुस्तकाच्या पानापेक्षा, कधी
कधी आयुष्याची पलटणारी पाने
खुप काही शिकवून जातात….
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 227
चांगल्या व वाईट
अनुभवाची शाळा
म्हणजे आयुष्य, जिथं
प्रत्येक अनुभव एक
नवीन शिकवण देऊन
जातो..!
सुप्रभात..!
Good Morning Images In Marathi 228
मायेच्या माणसांना
सकाळी सकाळी सुंदर सकाळच्या
सुंदर शुभेच्छा..
सुप्रभात..!
Good Morning Images In Marathi 229
सुविचार
शोधायचं…
असेल तर, तुमची काळजी
करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग
करून घेणारे तुम्हालाच शोधत
येतील…
मदत ही खूप महाग गोष्ट आहे.
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू
नका. कारण खूप कमी लोक मनाने
श्रीमंत असतात….
सुप्रभात..!
Good Morning Images In Marathi 230
आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या
ओलाव्यात असतो. कुठलचं
नातं ठरवून जोडता येत नाही,
ते आपोआप जोडलं जातं. खरी
आपुलकी, माया ही फार दुर्मिळ
असते. हे दान ज्याला लाभतं,
त्यालाच त्यातला खरा आनंद
मिळवता येतो!
शुभ सकाळ…!
!! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !!
Good Morning Images In Marathi 231
ईमानदारी
आणि
मेहनत
कधीच वाया जात नाही
त्याचे फळ उशीरा का होईना
पण जरूर भेटते…
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 232
छोटसं आयुष्य आहे, हसत जगा
कारण परत फक्त आठवणी येतात
वेळ नाही…..!
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 233
हास्य प्रत्येक दुःखाला
लपवतं..
हास्य प्रत्येक समस्येला दर
पळवतं..
म्हणुन नेहमी
हसत रहा
सुप्रभात…!
Good Morning Images In Marathi 234
जीवनात ……
काही नाती पद किंवा
प्रतिष्ठा यावर निर्माण
झालेली नसतात.
तर ती प्रेम व
विश्वास यावर निर्माण
झालेली असतात म्हणून
ती टिकतात.
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 235
तुम्ही मनापासून
इतरांचं भलं व्हावं
ही इच्छा जरी
मनात आणली तरी
सुख तुमच्या घरी
पाणी भरेल
हे विचारांचं सामर्थ्य आहे…
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 236
आयुष्यात नातं
टिकवण्यासाठी
दोन व्यक्ती लागतात
एक समजुन सांगणारी
दुसरी म्हणजे
समजुन घेणारी…
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 237
समाधानी राहणे
हे जगातील सर्वात मोठे
सुख आहे
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 238
सुर्य ऊगवण्याची
वेळ झाली.. फुलांच्या पाकळ्यांनी
उमलण्यास
सुरुवात केली.. गोड – गोड स्वप्नातुन
जागे व्हा मित्रांनो
गुड मॉर्निंग म्हणायची वेळ झाली..
गुड मॉर्निंग…!
Good Morning Images In Marathi 239
माणसाजवळ धन नसलं
तरी चालेल पण प्रेमाने
काठोकाठ भरलेलं एक मन
नक्कीच असावं..
!! शुभ सकाळ !!
Good Morning Images In Marathi 240
लहानपणी वाटायचं परीक्षा
फक्त शाळेत असतात..
आयुष्य जगताना पण
खूप
परीक्षा द्याव्या लागतात…
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 241
सगळ्याच गोष्टी
शब्दात सांगता येत
नसतात..
अपेक्षा असते,
कोणी तरी समजुन
घेण्याची..
शुभसकाळ…!
Good Morning Images In Marathi 242
जीवनात असे काही दिवस
येतात..
माणसाला माणसापासून
दूर घेऊन जातात
पण जी माणसे दूर
असूनही आठवण काढतात…
त्यांनाच तर खरे आपली
माणसे म्हणतात.
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 243
* सुविचार
आपण ज्याची इच्छा करतो.
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही.
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी मिळतं
ज्याची कधीच अपेक्षा नसते.
यालाच आपण
केलेल्या चांगल्या कामाबद्धल
मिळालेले ” आशिर्वाद
असे म्हणतो.”
सुप्रभात…!
Good Morning Images In Marathi 244
लोभाने जवळ येणाऱ्या
लोकांपेक्षा माणुसकीने जवळ
येणाऱ्या लोकांना जपा..
आयुष्यात कधी पच्छाताप होणार
नाही…
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 245
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत
आहे..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ सकाळ..!
Good Morning Images In Marathi 246
सकाळ जरी आमची
असली तरी आठवण
मात्र तुमची आहे..
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 247
अडथळे काय क्षणिक
असतात..
पण त्या क्षणात खचुन
न जाता धीराने उभे राहणे.
हेच खरे आयुष्य…
!! शुभ सकाळ !!
Good Morning Images In Marathi 248
आयुष्यात कधी कोणावर
नाराज होऊ नका
जिवणात खुप माणसे
मिळतील पण जवळच्या
माणसाला मात्र विसरुन
जाऊ नका
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 249
सवडीने नाही तर
आवडीने बोलणाऱ्या…..
व्यक्तीला जपले पाहीजे.
शुभ सकाळ…!
Good Morning Images In Marathi 250
पुस्तकाच्या पानापेक्षा, कधी
कधी आयुष्याची पलटणारी पाने
खुप काही शिकवून जातात….
शुभ सकाळ…!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *