
मनातुन असावं शब्दापुरतं नाही
अन राग हा शब्दापुरताचं असावा
मनातुन नाही…
शुभ सकाळ…!

मिळालेली नाती
तर ईश्वरीय देण आहे परंतु
स्वतः बनविलेली नाती
हे आपले धन आहे यालाच
सांभाळून ठेवले पाहिजे…
शुभ सकाळ…!

कायमचा,
ओळख क्षणांची पण
आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती
आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ
कायमची
हीच खरी नाती मनांची..
!! शुभ सकाळ !!

संपत्ती आणि स्थिती
एखाद्यास तात्पुरते महान
बनवते. पण
माणुसकी आणि चांगली
नैतिकता माणसाला नेहमीच
आदर्श बनविते
सुप्रभात..!

दवडायचा नसतो.
जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर
करण्याचा प्रयत्न करायचा असतो. जीवनाचे
दोन नियम आहेत.
बहरायचे फुलांसारखे आणि पसरायचे
सुगंधासारखे.
शुभ सकाळ…!

मनात प्रेम..
वागण्यात नम्रता..
आणि
हृदयात गरीबीची जाण असली
की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप
घडत जातात..
शुभ सकाळ..!

शब्दात सांगता येत
नसतात..
अपेक्षा असते,
कोणी तरी समजुन
घेण्याची..
शुभ सकाळ…!

मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा.,
सोन्याहून मूल्यवान माणसांचा
साठा ज्यांच्याकडे
आहे तो खरा श्रीमंत… नेहमी
पैशापेक्षा माणुसकीच श्रेष्ठ
ठरते..
!! शुभ सकाळ !!

विश्वासामुळे
नाती असतात
शुभ सकाळ..!

तर त्यावर उपचार आहे
परंतु
मनामध्ये जर कोणी विष भरवले
तर त्यावर कोणताच उपचार नाही..
शुभ सकाळ…!

मोल जपलं कि
आयुष्य अनमोल होत…
सुप्रभात..!

कमी विचार
कराल
तितकं आनंदी
व्हाल….
शुभ सकाळ…!

असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ
असंल पाहिजे ….
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक
करतात आणी स्वच्छ मनाची
स्तुती परमेश्वर करतो…
शुभ सकाळ…!

रत्न म्हणजे
मेहनत…
आणि आयुष्यातील सर्वोत्तम
साथीदार म्हणजे आपला
आत्मविश्वास…
शुभ सकाळ…!

क्षण,
तेच माझ्या जगण्याची
आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली
आठवण,
तीच माझ्यासाठी खास
आहे…
शुभ सकाळ…!

फसवलं
याचं दुःख आहे पण
मी कोणाला
फसवलं
नाही याचा आनंद
त्या दुखापेक्षा जास्त आहे..
सुप्रभात..!

आपण जेव्हा कोणासाठी तरी
चांगलं करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुध्दा
कुठेतरी काही चांगलं घडत असतं..
इतकेच की, ते
आपल्याला दिसत नसतं…
शुभ सकाळ..!

नेहमी वाऱ्यासारख हवं
गडबड नाही, गोधळ नाही
नेहमी शांत
पण कायम सोबत…
शुभ सकाळ…!

नेहमी क्षण मोजतं तेव्हा त्याला कळतं, की
त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे …
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ..!

आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा…
|| आपला दिवस आनंदी जावो ||
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
शुभ सकाळ..!

चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा
आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
शुभ सकाळ…!

घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
शुभ सकाळ…!

तेच राहतात ज्यांना
विसरता
येत नाही..
शुभ प्रभात…!

सुलट करून भाजत नाही तोपर्यंत
ती फुलत नाही,
तसेच आयुष्याचे आहे सुख दु:खाचे
चटके जोपर्यंत बसत नाहीत
तोपर्यंत तेही खुलत नाही.
शुभ सकाळ…!

शोधलं की
तक्रारी अपोआप
कमी होतात…
सुप्रभात..!

सर्वात चांगला आधार म्हणजे
तुमचा स्वतःवरचा विश्वास…
जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो
सर्व चांगलं होईल..!
शुभ सकाळ..!

आयुष्य परिपूर्ण बनते
पण…
कुठला धागा कुठे कसा
आणि किती वापरतो…
यावर आयुष्याचे यश
ठरते..!
शुभ सकाळ..!

पण योग्य वेळी येऊन जो
पुसून जातो,
त्या व्यक्तीची मात्र खूप
किंमत असते.
सुंदर सकाळच्या सुंदर
शुभेच्छा…
शुभ प्रभात…!

मनाचा “देखील जेथे विचार
केला जातो
तिथेच “माणुसकीच सुंदर” नातं
तयार होत..
शुभ सकाळ..!

आपण ज्याची इच्छा करतो.
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही.
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी मिळतं
ज्याची कधीच अपेक्षा नसते.
यालाच आपण
केलेल्या चांगल्या कामाबद्धल
मिळालेले ” आशिर्वाद
असे म्हणतो.”
सुप्रभात…!

तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चीलमिल किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ
उगवली
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ सकाळ…!

असला की कोणतही नातं
तुटत नाही..
शुभ सकाळ..!

निराशेशिवाय आशा नाही.
अपयशाशिवाय यश नाही .
पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या
गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही..
शुभ सकाळ..!

सर्वात मोठी भेट असते..
आणि समोरच्याकडून आदर
मिळविणे हा सर्वात मोठा
सन्मान असतो.
शुभ सकाळ…!

आवडणारी कामं
वाटणीला येतात असं
नाही..
तर काही कामं कर्तव्य
म्हणुन करायचं
असतात
सुप्रभात..!

कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जिवाची ओढाताण म्हणजेच आयुष्य.
शुभ सकाळ…!

चुकण आणि शिकणं
दोन्ही महत्वाचंअसत..
शुभ प्रभात…!

अवघड शाळा आहे .
कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी
असते ..
शुभ सकाळ..!

म्हणतात नशीब “
‘सर्व काही असूनही रडवतं त्याला
म्हणतात “दुर्दैव
“आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं
त्याला म्हणतात. आयुष्य *”….!!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ…!

शोधुन सापडत नाही
सुख अशी गोष्ट आहे की
दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वतःला मिळत नाही…!
शुभ सकाळ..!

आपुलकी आणि एक अनमोल साथ
जी देवाकडे न मागता मिळते,
तीच खास मैत्री असते..!
शुभ सकाळ…!

नेहमीचं ऐकावेसे वाटतात.
काही नाती असतातचं एवढी गोड की,
ती कधीच संपू नयेत असचं वाटतं.
आणि काही माणसं असतातचं अशी की,
ती नेहमी ‘आपलीचं’ असावीत असचं वाटतं,
अगदी शेवटपर्यत…!
शुभ सकाळ…!

बदललेल्या दिवसात
माणसाने आपले पहिले दिवस विसरू
नयेत
शुभ सकाळ…!

शकत नाही..मात्र, एक मिनिट
विचार करून घेतलेला निर्णय
आयुष्य बदलू शकतो..
शुभ सकाळ..!

आणि
मेहनत
कधीच वाया जात नाही
त्याचे फळ उशीरा का होईना
पण जरूर भेटते…
शुभ सकाळ..!

अनंत अडचणी असतात
पण ओठांवर
‘हास्य’ ठेवा…
कारण,
कोणत्याही परिस्थितीत
जगायच तर असतच मग
हसत हसत जगण्यात
काय नुकसान
आहे…
शुभ सकाळ..!

थोड सोसायचं,
बरचसं उपभोगायचं असतं….
ओल्या पापण्या मिठुन..
ओठांनी हसायचं असतं,
सुखाबरोबरच,
दु:खालाही झेलायचं असतं,
स्वत:ला विसरुन..
सा-यांमध्ये मिसळायचं असतं,
जीवन…..
हे असच असतं..
शुभ सकाळ..!

मन मोकळे पणाने जंगलात
तोच दिवस तुमचा आहे
बाकी तर फ़क्त कॅलेंडरच्या
तारखा आहेत…!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…!
शुभ सकाळ…!

नसले तर चालेल. पण
तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांची साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.
शुभ सकाळ…!

कडू वाटत असला
तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला
गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तिला
विरोधक हे असतातंच…!
शुभ प्रभात…!

कधीच संपत नाही,
बोलण्यात संपलं तरी
डोळयात राहतं, डोळयात संपलं तरी
मनात कायम राहतं….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…
शुभ सकाळ…!

लोकांपेक्षा स्वभावाने
जवळ येणाऱ्या लोकांना
जपा, आयुष्यात कधीच
पश्चाताप होणार नाही…
शुभ सकाळ..!

स्वभाव ह्रदय वेधून घेतो….!!
शुभ सकाळ…!

आशेचे पंख आहेत
अंतःकरणात जिद्द आहे
डोळ्यासमोर खुले
आकाश आहे
तोपर्यंत येणारा प्रत्येक
क्षण आपलाच आहे
शुभ सकाळ…!

असली तरी
आठवण मात्र तुमची आहे
शुभ सकाळ..!

पोहचण्यासाठी वेगापेक्षा
दिशेला फार महत्व
असतं….
शुभ प्रभात..!

वारंवार येतील आणि जातील..
जर ते आलेचं नाहीत, तर आपल्याला
अनुभव कुठून येईल..??
जीवन खुश राहून जगायला शिका..
कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यचं,
मावळत नाही तर आपलं,
‘मौल्यवान जीवन
सुध्दा कणाकणानं कमी होत,
जात असतं..!
!! शुभ सकाळ !!

सकाळ या
फुलासारखी फुलत राहो..
शुभ सकाळ…!

जपलेल्या सोन्या-नाण्यापेक्षा,
आयुष्यात क्वचित मिळणारी काही
माणसं सोन्याहूनही जास्त किंमती
असतात.
शुभ सकाळ..!

सगळेच अनोळखी असतात.
मनं एकदा जुळली की,
सहज आपले होतात.
यालाच मैत्री म्हणतात..
शुभ सकाळ…!

सुंदर शुभेच्छा.!
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ;
ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल
सांगता येत नाही.
शुभ सकाळ…!

लावलेला जीव म्हणजे…
‘वेड… !’
त्या व्यक्तीकडून काहीही भेटेल हे न
विचार करता त्याच्यासाठी काहीही
करणं म्हणजे…
‘वेड… ! ‘
काही गोष्टी समजून घेणं, समजावून
सांगणं म्हणजे…
‘वेड… ! ‘
न लपवता सगळ काही एकमेकांना
सांगणं म्हणजे…
‘वेड… ! ‘
कितीही भांडणं झाले तरी
स्वतः माफी मागणं म्हणजे…
‘वेड… !’
शुभ सकाळ…!

काय मागाव
आयुष्यभराची साथ आणी
आभाळा एवढं प्रेम मागाव
शुभ सकाळ..!

कोण आपल्याशी कसं वागत हे आपल्या हातात
नसत पण त्यांच्या वागण्याचा आपण आपल्यावर
किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्या हातात
असत जी गोष्ट पटत नाही ती त्याच वेळी
बोलून दाखवायची किती वाईट वाटायचं ते वाटू
द्या त्यांना ज्यांना आपल्या आयुष्यात राहायचं
आहे ते राहातील नाहीतर निघून जातील असंही
म्हणतातच ना अर्ध्यावर सोडून जाणारी माणस
कधीच आपली नसतात..
शुभ सकाळ…!

ओळखले जातो
पण स्वभावामुळे आपण
आठवणीत रहातो..
शुभ सकाळ..!

आपल्याजवळ
काही नसलं तरी चालेल
पण ” सन्मान “मात्र
देता आला पाहिजे…
शुभ सकाळ..!

दिसायला
नाजुक असतो,
पण त्याच्या सारख
खर दाखवायची हिम्मत
कुणातही नाही….!
सुप्रभात..!

दाखवण्यासाठी नसतं,
मनापासून जे सांभाळल जातं
ते खरं नातं असतं.
जवळीक दाखवणारा हा
जवळचाच असतो असं नाही,
हृदयापासून जो जवळचा
असतो तोच आपला
असतो….
शुभमकाळ..!

असली तरी आठवण
मात्र तुमची आहे..
शुभ सकाळ…!

रहा, आनंदी रहा
आणि काळजी घ्या स्वत:ची.
सुप्रभात..!
Good Morning

सगळ्यात मोठं ग्रहण
म्हणजे लोक काय म्हणतील
याचा विचार.
गुड मॉर्निंग…!

जपणारी माणसं हवीत,
कारण, ओळख ही क्षणभरासाठी
असते, तर जपवणूक
आयुष्यभरासाठी..
शुभ सकाळ..!

तर जिवन सुंदर..
फुले असतील,
तर बाग सुंदर…
¨ गालातल्या गालात
एक छोटस हसु असेल,
© तर चेहरा सुंदर…
आणि….
नाती मनापासून जपली,
तरच आठवनी सुंदर…
Good morning

हि एक अशी Train आहे….जी
जन्मापासून, मृत्युपर्यंत-सुख-
दुःखाच्या…वेगवेगळ्या फलाटांवर थांबते…!.
आणि आपल्याला…. अनुभवाचं तिकीट
घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग
पाडते….!
शुभ सकाळ…!

चांगला असेलच असं नाही..
पण प्रत्येक दिवसात
काहीतरी चांगल असतंच.
शुभ सकाळ…!

दुसऱ्यासाठी रचलेली
फुलाची रास म्हणजे मैञी.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोङ घास म्हणजे
मैञी…..
शुभ सकाळ..!

माणसानं
कुठुनही घसरावं..
फक्त नजरेतुन घसरू नये..
कारण हाडांवर उपचार होऊ
शकतो पण
मनावर नाही….
सुप्रभात..!

शब्द
भगवंताचे
नाम: स्मरण
म्हणजे
मनातील असंख्य
विचारांवर
माई
घातलेली जमावबंदी
आणि आयुष्य सत्कारणी
लावण्याची सुवर्ण संधी
!! शुभ सकाळ!!

काय बोलावे हे ज्ञान ठरवते.., कसे
बोलावे हे कौशल्य ठरवते.., किती
बोलावे हे दृष्टीकोन ठरवते.., परंतु
एखादी गोष्ट बोलावी की नाही हे
आपला संयम आणि संस्कारावर
अवलंबून असते..!
शुभ प्रभात..!

संगत सुटली तरी सुटू द्या ….
पण “संवाद” सुटता कामा नये
कारण, “संवाद” ही प्रत्येक
नात्याची रक्तवाहिनी आहे……
शुभ सकाळ…!

ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल
सांगता येत नाही.
सुंदर दिवसाच्या,
सुंदर शुभेच्छा.!
शुभ सकाळ..!

दाखवणारा सगळ्यात
जवळचा मित्र म्हणजे
अनुभव…
सुप्रभात..!

काय म्हणतं
यापेक्षा
मन काय म्हणतं
हे महत्त्वाचं असतं…!
॥ शुभ सकाळ ॥

विचार बदलले की स्वभाव
बदलतो.
स्वभाव बदलला की
सवयी बदलतात.
सवयी बदलल्या की
व्यक्तिमत्व बदलते.
व्यक्तिमत्व बदलले की
भवितव्य बदलते.
Good Morning…!

पाणी येते.
भविष्याची चिंता केल्यास समस्याच
निर्माण होतील पण वर्तमानातले खरं
आयुष्य जगलात तर मात्र आनंदच
निर्माण होईल…
शुभ सकाळ…!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

आशावादी विचार करण्याची सवय असते
त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने
भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या
माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते.
म्हणून सकारात्मक, आशावादी आणि
आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची
गुरुकिल्ली आहे.”
शुभ सकाळ…!

खुप असतात
पण आपल सुख दुःख जाणणारी
माणस मोजकीच असतात
Good Morning…!

फक्त तस पहायला हवं…
प्रत्येक नातं जवळचं आहे
फक्त ते उमजायला हवं…
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे
फक्त तस समजायला हवं…
प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे
फक्त तस जगायला हवं…
शुभ सकाळ..!

तर सगळीकडेच असतात पण
परिपूर्ण तिथेच होतात
जिथे त्यांना आदर आणि
आपुलकी मिळते…!
शुभ सकाळ..!

ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.
आणी कुणी काहीही सांगीतल म्हणुन
तुटू नये.. असा भक्कम लावलेला
जीव म्हणजे…
नातं…
शुभ सकाळ…!

‘साधेपणा
हे सर्वात जास्त चांगले सौंदर्य आहे
आणि
‘आपलेपणा
हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.
शुभ सकाळ…!

पाणी येते.
भविष्याची चिंता केल्यास समस्याच
निर्माण होतील पण वर्तमानातले खरं
आयुष्य जगलात तर मात्र आनंदच
निर्माण होईल…
शुभ सकाळ….!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

गरेजचं नाही तर नात्यात
एकमेकांचा आदर करून
एकमेकांचा स्वाभिमान जपणंही
तितकंच गरजेचे आहे
Good morning…!

एक प्रकारचे वैभव असून,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते
तो खरा सुखी होतो.
शुभ सकाळ..!

शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि जे शेवटपर्यंत टिकतं
ते सहज कधीच मिळत
नाही..
शुभ सकाळ..!

फुलांसारखं बहरलेलं
असो..
शुभ सकाळ..!

इतर गोष्टीत कितीही कच्चा
असला
तरी चालेल पण तो
माणुसकीमध्ये पक्का असला
पहिजे.
पद महत्वाचे नसते.
आपल्या विचारांची गुणवत्ता
महत्वाची असते.
सुप्रभात..

सुंदर असतात, जी
उपकरांनी नव्हे तर,
जाणिवांनी बनलेली
असतात
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ…!

परिवर्तनशील आहे.
म्हणून चांगल्या वेळी अभिमान
आणि
वाईट वेळी चिंता करू नका,
दोन्ही ही बदलणार आहे.
।। शुभ सकाळ ||

आईचे प्रेम वडिलांचे
आशिर्वाद, बहिणीची माया
भावाचा पाठिंबा आणि
मित्रांची साथ ज्यांनी
कमवल, त्याच्या इतके श्रीमंत
या पृथ्वीवर कोणी नाही.
शुभ सकाळ..!

मैत्रीवर एक छान वाक्य
वय आणि जीवन यांच्यात फक्त
इतकाच फरक आहे
जे मित्रांविना सरते ते वय आणि
जे मित्रांबरोबर सरते ते जीवन.

कसं छान पणे रंगवलय
आभारी आहे मी देवाचा, कारण
माझं आयुष्य रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय.
शुभ सकाळ..!

आपल्यामुळे आई-वडीलांच्या
चेह-यावर असणारा
आनंद आणि समाधान’.
शुभ सकाळ..!

कडू वाटत असला
तरी तो धोकेबाज
कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या
रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तिला
विरोधक हे असतातंच.
शुभ सकाळ..!

हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत.
हेच खूप आहे
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही
एकमेकांची आठवण
काढतो आहोत
हेच खूप आहे.
सुप्रभात..!

निसटावा तसं हळू हळू आयुष्य
निघून चाललंय
आणि,
आपण उगीच भ्रमात आहोत कि
आपण वर्षा वर्षाने मोठे होत
चाललोय.
प्रेम “माणसावर” करा त्याच्या
“सवयींवर” नाही,
“नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर
पण “त्याच्यावर” नाही,
“विसरा” त्याच्या “चुका” पण
त्याला नाही,
कारण “माणुसकी” पेक्षा मोठं
काहीच नाही…
!! शुभ सकाळ !!