Good Morning Images Marathi

चांगल्या मैत्रीला,वचन आणि अटींची गरजनसते..!फक्त दोन माणसं हवीअसतात,एक जो निभाऊ शकेल.आणि दुसरा जो त्याला समजुशकेल..!शुभ प्रभात..! भावनांचा अन वेदनांचाकधीच हिशोब लावता येत नाही,त्या ज्याच्या असतातत्यालाच कळतात..!सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!सुप्रभात..! चंदन पेक्षावंदन जास्त शीतल आहे..!योगी होण्यापेक्षा उपयोगीहोणे अधिक चांगलआहे..! प्रभाव चांगलाअसण्यापेक्षा स्वभावचांगला असणे महत्वाचेआहे..!सुप्रभात..! सत्य आणि स्पष्ट बोलणाराकडू वाटत असलातरी तो धोकेबाज कधीच नसतो..!त्यामुळेच तर चांगल्या …

Good Morning Images Marathi Read More »