Good Night Images In Marathi

good night images in marathij
Good Night..!
जग फक्त अनुभव देतं,
साथ फक्त
आपली माणसं देतात.
Good Night Images In Marathi 2

कोणता ही विचार न
करता. शांत झोपा, हीच
थकलेल्या जीवाची
संजीवनी आहे.
शुभ रात्री..!

Good Night Images In Marathi 3
आठवण नाही काढली
तरी चालेल,
पण विसरुन मात्र
जाऊ नका..
शुभ रात्र..!
Good Night Images In Marathi 4
चांगले विचार आणी चांगली भावना
हिच आयुष्याची खरी
संपत्ती आहे.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 5

एक क्षण रडवून जातो. एक
क्षण हसवून जातो..
जीवनाच्या प्रवासात येणारा
प्रत्येक क्षण हा काही तरी नक्की
शिकवून जातो… शुभ रात्री..!

Good Night Images In Marathi 6

सावली पासुन आपणच
शिकावे,
कधी लहान तर कधी
मोठे होऊन जगावे.
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत,
म्हणुन प्रत्येक नाते
हृदयातून जपावे..
शुभ रात्री..!

Good Night Images In Marathi 7
श्रीकृष्णाने खुप चांगली गोष्ट सांगितली
ना हार पाहीजे,
ना जीत पाहीजे
आयुष्यात जिंकण्यासाठी
परिवार आणि तुमच्यासारख्या चांगल्या
माणसांची साथ पाहीजे..
शुभ रात्रि..!
Good Night Images In Marathi 8
आठवण त्यांचीच
येते ज्यांना , आपण
मनापासून मिस करत
असतो.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 9
शुभ रात्री..!
आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा.!
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा…
Good Night Images In Marathi 10
दुःखाच्या रात्री झोप
कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात
कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 11
जीवन आहे,
तेथे आठवण आहे.
आठवण आहे तेथे,
भावना आहे.
भावना आहे तेथे,
आपली माणसे आहे.
आणि आपली माणसे आहे
तेथे नक्कीच तुम्ही आहात..
शुभरात्री..!
Good Night Images In Marathi 12
प्रत्येक गोष्ट
मनासारखी घडली असती
तर जीवनात दुःख उरले नसते,
आणि जर
दुःख उरले नसते तर सुख
कोणाला
कळले नसते..
शुभ रात्री..
Good Night Images In Marathi 14
ज्याच्या जवळ सुंदर विचार
असतात,
तो कधीही एकटा नसतो…
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 17
मन होत माझं कुठेतरी
हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत
होते..
तुला खरचं ओळखता नाही
आल.
ते फक्त तुझ्यासठीच झुरत
होत..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 18
मनातल ओझ कमी
करण्याचं हक्काच एकचं
ठिकाण म्हणजे मैत्री..
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 19
थोडसं प्रेम थोडी आपुलकी,
थोडीशी काळजी,
थोडी विचारपूस.
आपल्या माणसांकडून अजून
काय हवं.
काळजी घ्या.
शुभ रात्री..!

 

Good Night Images In Marathi 23
काळजी घेत जा स्वतःची
कारण तुमच्याकडे,
माझ्या सारखे खुप असतील.
पण माझ्याकडे
तुमच्यासारखे कोणीच नाही..
शुभरात्र..!
Good Night Images In Marathi 24
शुभ रात्री
जिव लावलेल्या व्यक्तीला,
एक दिवस न बोलल्याने
काय त्रास होतो. हे फक्त
त्यालाच कळू शकते,
ज्याने मनापासून खरी मैत्री
आणि प्रेम केलेलं असते..!
Good Night Images In Marathi 25
शुभ रात्री..!
आयुष्य म्हणजे
एक रात्र आहे,
ज्यामध्ये खूप सारी
स्वप्नं असतात..
काही तुटतात तर
काही साकार होतात,
तर काही हरवून
जातात.
Good Night Images In Marathi 26
लाईफ छोटीशी आहे,
जास्त लोड नाही
घ्यायच..
मस्त जगायच
आणि
उशी घेऊन
झोपायाच..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 27
नात्यांची पॉलिसी अखंड
चालू ठेवण्यासाठी,
संवादाचे हफ्ते नियमित
भरत रहा.
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 28
वेळ
मिळाला की वेळ देणारे खूप
असतात..
पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला,
वेळ देतात तेच खरे
आपले असतात..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 30
कोरोना परत येतोय
सावधान..!
मास्क वापरा.. सुरक्षित रहा,
काळजी घ्या.. आनंदी रहा..
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 31
ज्या रंगाने आयुष्य
घडविले,
आसा एकच रंग
.|| पांडुरंग ||.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 32
Good Night
झोपण्यापूर्वी कोणी शुभ रात्री
म्हटलं तर खरच बर वाटते,
कोणाला तरी मनापासून आपली
आठवण येते,
ही भावनाच थोडासा तरी मनाला
आंनद देवून जातो.
त्यामुळे माझ्या माणसांना
मनापासून
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 34
बघण्याची नजर प्रामाणिक
असेल तर,
नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट
सुंदर असते..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 36
शुभ रात्री..!
संयम ही कडू वनस्पती आहे,
पण त्याची फळे नेहमीच गोड
असतात.
Good Night Images In Marathi 37
शुभ रात्री..!
जो टाळतो त्याला कधीच
कवटाळु नका,
आणि जो जीव लावतो त्याची
साथ कधीच सोडू नका..
गुड नाईट..!
Good Night Images In Marathi 38
आपल्या कामाच्या व्यापातून
महत्त्वाच्या व्यक्तीसाठी, थोडा
वेळ देणे म्हणजे प्रेम.
शुभ रात्रि..!
Good Night Images In Marathi 39
आठवण ही एक अशी
फाईल असते, जी
डोक्यात नाही ती
हृदयात सेव्ह केलेली
असते .
शुभ रात्रि..!
Good Night Images In Marathi 40
शुभ रात्री..!
आयुष्यात सगळी पुस्तके आपण
वाचु शकतो,
पण कोणाच्या
मनातल पुस्तक
कोण कधीच वाचु शकत नाही.
Good Night..!
Good Night Images In Marathi 42
शुभ रात्री..!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…
Good Night Images In Marathi 43
प्रत्येक क्षणाचा आनंद
घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ
परत येत नाही.
आणि येणारी वेळ
कशी असेल सांगता
येत नाही..
॥ शुभ रात्री॥

 

Good Night Images Marathi 46

शुभ रात्री..!
|| श्री स्वामी समर्थ ||
ज्या व्यक्तीजवळ संयम,
समाधान
आणि सहनशीलता असते त्या
व्यक्तींमध्ये कोणत्याही परिस्थितीवर
मात करण्याची क्षमता असते.

Good Night Images In Marathi 47
आवडणारी नाती
सांभाळून ठेवा हरवली
कि गूगल सुध्दा,
शोधु शकणार नाही.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 48
आनंदी रहा
स्वतः ची
काळजी घ्या
शुभरात्री..!
Good Night Images In Marathi 49
कधी असे समजू नका,
की मला तुमची आठवण येत नाही .
दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट होतो,
तर तो तुमच्या पासुनच.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 50
आयुष्यात,
काही नसले तरी चालेल.
पण तुमच्या सारख्या
प्रेमळ माणसांची साथ
मात्र जीवनभर
असु द्या.
शुभ रात्री..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *