
आला की,
मायेचे फुलपाखरे कधीच
उडुन गेलेली असतात.
शुभ रात्री..!

नात्याला आपुलकीची
ओढ असेल तर,
ते कधीच तुटत नाही.
Good Night..!


ज्यांना भावना कळतात
तेच रडतात
नाहीतर खोट्यांचे चेहरे नेहमी
हसरे असतात.
Good Night..!

नेहमी चांगले ठेवा.
तुमच्यासोबत कधीच वाईट
होणार नाही.
शुभ रात्री..!

“जपून चालायला” शिकवते.
आणि
मनाला झालेली जखम
“आयुष्य” जगायला
शिकवते.
शुभ रात्री..!

करण्याचं हक्काच एकचं
ठिकाण म्हणजे मैत्री..
!! शुभ रात्री !!

काच आणि नाती दोन्ही खूप
नाजूक असतात,
दोघांमध्ये एवढाच फरक
असतो की,
काच चुकीमुळे तुटते तर नाती
गैरसमजाने.

एखादी गोष्ट हरविण्यापेक्षाही
गमावण्याची भीती जास्त वाटते, कारण
हरविलेलं एकवेळ शोधता तरी येतं
पण गमावलेलं पुन्हा कधीच सापडत
नसतं.
Good Night..!

घेणारं कुणीतरी सोबत असेल
तर .. चार क्षण आणखी
जगावंस वाटतं.
शुभ रात्री..!

नाही कारण,
तुमची जागा ह्रदयात आहे
त्यामुळे विसरणे अशक्य
आहे.
शुभ रात्री..!

रागावलेली व्यक्ती रागाच्या भरात
काहीही बोलू शकते, पण आपले
कधीच वाईट नाही करू शकत. कारण
त्या व्यक्तीच्या रागात काळजी आणि
मनात प्रेम असते.

कधीच भेटला नाही.
भेटणारही नाही..!!
पण देवमाणसं खूप भेटली..
त्यातलेच तुम्ही एक..!!
!!..शुभ रात्री..!!

पण..मनापासून…
शुभ रात्री..!

पोहचायला दोन्ही
मन मोठी असावी
लागतात..
!! शुभ रात्री !!

रात्र येते चांदण्या घेऊन झोप येते,
स्वप्न घेऊन उद्याची पहाट येईल
तुमच्यासाठी आनंद घेऊन.

जीवनात प्रत्येक व्यक्ती
काही ना काही देत
असते, चांगली व्यक्ती
आनंद देते तर वाईट
व्यक्ती
अनुभव..
Good Night..!

मानु नका, कारण
पर्वतामधुन निघणा-या
नदीने आजपर्यंत
रस्त्यात कोणालाच
विचारले नाही, की समुद्र
किती दुर आहे.
शुभ रात्री..!

छान दिसता.
© हसलात ना..?
शुभ रात्री..!

नात्यांना पैशांच्या नजरेने
पाहू नका,
कारण नांत टिकवणारी
माणसं बहुतेकदा गरिबच
असतात.
Good Night..!

दुःखी झाले तर,
हे वाक्य
लक्षात ठेवा.
दुःख महत्वाचे असेल तर
त्या व्यक्तिला विसरा,
आणी
व्यक्ति महत्वाची असेल तर
दुःख विसरा.
शुभ रात्री..!

नाती असतात One
Time
आपण निभवतो
Some Time
आठवण काढा Any
Time
आपण आनंदी व्हा
All Time
ही प्रार्थना आहे
आमची Life Time
good night..!

वृक्ष म्हणजे विश्वास
कारण तो जमिनीवर
नाही तर मनात उगवतो
शुभ रात्री..!

रान येते,
चांदण्या घेऊन.
झोप येते,
स्वप्न घेऊन.
उद्याची पहाट येईल
तुमच्यासाठी,
आनंद घेऊन..!

त्रास असतानाही, प्रामाणिक राहणं
संपत्ती असुनही साधं रहाणं
अधिकार असूनही नम्र राहणं
यालाच,
राग असुनही शांत रहाणं
‘आयुष्याचं व्यवस्थापन’
म्हणतात.
Good Night..!

माणसं
कधीचं दूर होत
नसतात.
कारण,
ती तुमच्यासारखी
गोड असतात.
!! शुभ रात्री !!

कपल कोणतच नाही.
कारण एक हरवली
तर दुसरीचा जीव तिथंच
जातो.
शुभ रात्री..!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

तीन गोष्टीमुळे जास्त वाढते..
आठवण, काळजी आणि
विश्वास..
!! शुभ रात्री !!

वर्षासोबत जुनी
माणसं आपल्या सोबत
असणं ही आयुष्याची
मिळकत असते.
शुभ रात्री..!

तुम्ही चांगले आहात का
वाईट आहात.
असा विचार कधीच करू
नका, कारण जेव्हा
लोकांना तुमची गरज पडते
तेव्हा तुम्ही चांगले होता..
आणि गरज संपली की
वाईट होता.
गुड नाईट..!

लोक काय म्हणतील,
याचा विचार कधीच
करु नका.
कारण आपले आयुष्य
आपल्याला जगायचं आहे
लोकांना नाही.
शुभ रात्री..!

नाही काढली तरी
चालेल,
पण
विसरून जाऊ नका.
शुभ रात्री..!

काळ असतो; कारण
काळ जे शिकवतो
ते कुणीच शिकवत नाही.
शुभ रात्री..!

लक्षात ठेवा
“भिती” पेक्षा मोठा कोणता
“वायरस” नसतो,
आणी “धैर्य” पेक्षा मोठी
कोणती “वैक्सिन” नाही
!! काळजी घ्या सुरक्षीत रहा !!
Good Night..!

थोडी काळजी आणि थोडीशी विचारपूस,
जीवनात आणखी काय हवं ..?
शुभ रात्री..!

सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो.
तर तो तुमच्यासारख्या
प्रेमळ माणसांच्या
शब्दांनाही असतो.

परिस्थिती माणसाला
मजबूर करते पण
परिस्थितीवर मात
करण्याची जिद्द माणसाला
मजबूत करते.
गुड नाईट..!

नेहमी आनंदी रहा..
स्वतःची काळजी घ्या..
Good night..!

होण्यासाठी
कुणालाच
“छोटं “
ठरवण्याची
गरज नसते.
शुभ रात्रि..!

नात्यांची पॉलिसी अखंड
चालू ठेवण्यासाठी
संवादाचे हफ्ते नियमित
भरत रहा.

उद्याची चिंता नका करू.. ज्या देवाने
आज पर्यंत सांभाळ केला.. तो या पुढे
पण सांभाळून घेईल..
काळजी घ्या.. आनंदी रहा..
Good Night..!

कधीही मिळवता येतो,
पण निघून गेलेली
वेळ आणि व्यक्ती
पुन्हा मिळवता येत नाही.
शुभ रात्री..!

कोणी कसंही
वागलं तरी,
आपण प्रेमानेच
वागायचं.
Good Night..!

जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय ते नक्कीच मिळणार.
पण विश्वास स्वतःचा स्वतःवर
असेल ना तर, देव सुद्धा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवं आहे.
शुभ रात्री..!

मानवी नातं जपण्यासाठी
मी पणा सोडून,
कमीपणा घेतला की
आपलेपणा वाढतो.
Good Night..!

माणूस इतर गोष्टीत कितीही
कच्चा असला तरी
चालेल, पण तो
माणुसकीमध्ये
पक्का असला पाहिजे…!!
वेळ खूप जखमा देते.
कदाचित म्हणूनच
घड्याळात
फुल नाही काटे असतात.

जिथे हक्कानं भांडून
मनातला राग हवा तसा व्यक्त
करता येतो.
ती नाती आयुष्यभर सोबत
राहतात,
फक्त तो हक्क कमावता यायला हवा.
शुभ रात्री..!


!! शुभ रात्री !!
नात्यांची गुंफण विश्वासाच्या
धाग्याने होते,
तोच विश्वास तुटला
तर
गुंफणाचा गुंता व्हायला वेळ
लागत नाही.
Good Night..!

त्याच्या वर प्रेम करा,
डोळ्यांनी काय
सगळेच छान दिसतात.
शुभ रात्री..!