
दिलेलं
सुंदर उत्तर असते, आणि
संयम हे परिस्थितीला
दिलेल
प्रत्युत्तर असतॆ.
शुभ रात्री..!

सुख मिळवायचा असा
कोणताच रस्ता नाही,
त्यापेक्षा खुश राहणे हाच एक
रस्ता आहे.
GOOD NIGHT..
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

आईस्क्रीम सारखं
आहे. टेस्ट केलं तरी
वितळतं, वेस्ट केलं
तरी वितळतं. म्हणुन
आयुष्य टेस्ट करायला
शिका वेस्ट तर ते
तसंही होतच आहे.
शुभ रात्री..!

आयुष्यात कुठल्याही
परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न
करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार
नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून
जाईल.
गुड नाईट..!

आहे बरं का,
रोज रात्री न चुकता
तुमची आठवण
काढायची.
!! शुभ रात्री !!

“चांगली वस्तु”,
“चांगली माणसे”
“चांगले दिवस आले की
माणसाने जुने दिवस
विसरू नयेत”.
शुभ रात्री..!


रागावलेली व्यक्ती रागाच्या भरात
काहीही बोलू शकते, पण आपले
कधीच वाईट नाही करू शकत. कारण
त्या व्यक्तीच्या रागात काळजी आणि
मनात प्रेम असते.

या जगात सुंदर काय असेल तर ते
आपले मन,
आपला दृष्टिकोन,
आपले विचार,
आपले वागणे
आणि काहीही न लपवता मनमोकळे
जगणे.
यातच खरी सुंदरता आहे.

रक्तात माणुसकी असली पाहिजे
अशोकाच्या झाडाच्या
पानासारखे गळून फक्त कचरा
बनू नका, तर मेहंदीच्या
पानासारखे बना जे स्वताला
कुस्करून दुस-याच्या आयुष्यात
रंग भरतात
शुभ रात्री..!

गैरसमज हा खूपच मोठा
आजार आहे,
तो होण्याआधीच समजदार
माणसाने
समजून घेण्याची लस टोचून
घ्यावी.
Good Night..!

कुठलंच वचन न देता अत्यंत सुंदर निभावलं,
जानार नातं म्हणजे “जिवलग मैत्री”..!

दिवा म्हणे वातीला,
सांग मानव जातिला.
सुखासोबत दुःखातही
राहा एकमेकांच्या साथीला.
Good Night..!

शाळा..
सर्व काही शिकवते,
काटकोन, लघुकोन,
त्रिकोण, चौकोन.
पण आपलं कोण हे मात्र
परिस्थितीच
शिकवते.
शुभ रात्री..!

पोहचायला दोन्ही
मन मोठी असावी
लागतात..
!! शुभ रात्री !!

जाण्याची किंमत कळेल.
संयम शिकाल तर कुणासाठी
तिळतिळ तुटण्याची किंमत कळेल.
जीवन हे असंच असतं,
नाण्याची एक बाजू आनंदाने
जगली
तरच दुसरी बाजू जगण्याची
अधिकाधिक गोडी निर्माण होते.
!! शुभ रात्री !!

कधी कधी मोठ्यांनी
छोटेपणा आणि
छोट्यांनी मोठेपणा
दाखवला तर नात्यांमधला
आदर टिकून राहतो.

जीवनामध्ये
नेहमीच सल्लयाची गरज
नसते..
कधी कधी
धीर देणारा हात
ऐकून घेणारे कान
आणि
समजून घेणाऱ्या
हृदयाची गरज असते.

समजून घेतल्याशिवाय
नातं जोडू नका,
आणि कधी गैरसमज करून
नातं तोडू नका.
!! शुभ रात्री !!

आपण सारेच गुंतलेले असतो
पण रात्री न चुकता
good night..!
आम्ही नेहमीच म्हणतो.
!! शुभ रात्री !!

माणूस गरिबीमुळे किंवा
पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही,
तर माणूस तेव्हाच खचून जातो
जेव्हा काही लोक,
आपले असूनसुद्धा क्षणाक्षणाला
परकेपणाची जाणीव करून देतात.
हीच खरी वस्तुस्थिती आहे.
!! गुड नाईट !!

यात नसुन आपण दुसऱ्याला किती
देऊ शकतो यात आहे.
शुभ रात्री..!

चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली
आणि हळूच कानात सांगून गेली,
झोपा आता रात्र झाली .
शुभ रात्री..!

आयुष्य म्हणजे
एक रात्र आहे,
ज्यामध्ये खूप सारी
स्वप्नं असतात.
काही तुटतात तर
काही साकार होतात,
तर काही हरवून
जातात.

अनोळखी अनोळखी म्हणत
असतांना,
अचानक एकमेकांची सवय
होऊन जाणे
म्हणजे “मैत्री”.

ये..
झोप की आता,
खुप रात्र झाली.
मराठीत सांगितलेलं कळत नाही,
इंग्लिश मधे सांगु.
GOOD NIGHT SWEET DREAMS..

एकांतात सांगाव्यात आणि
कौतुक,
चारचौघात करावं
नातं जास्त टिकतं.
शुभ रात्री..!

जगातील सर्वांत महाग भेट द्यायची
असेल तर,
तुम्ही त्याला तुमचा वेळ द्या, कारण
जगात यापेक्षा मौल्यवान गोष्ट
कुठलीच नाही.
!! शुभ रात्री !!

कधीच कोणाला
मागे खेचत नाही, आणि
मागे खेचणारा माणूस
कधीच पुढे जात नाही.
* ‘रूबाब * हा
जगण्यात असला
पाहिजे ,
वागण्यात नाही.
“सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा”
शुभ रात्री..!

गोड व्यक्तीला
“शुभ रात्री*
न बोलता,
थोडीच मला
झोप
येणार आहे.
शुभ रात्री..!

नाती ही
रक्ताचीच नाही तर,
नाती जाणिवांनी
जुळली जातात.
जर जाणीव असेल तर
परकी व्यक्तीही
आपली होऊन जाते, आणि
जाणीव नसेल तर
आपली माणसेही परकी होऊन
जातात.

कधी लक्षपूर्वक तर कधी दुर्लक्ष करूनच,
तो पूर्ण करावा लागतो.
॥ शुभ रात्री॥

एवढचं बोलावसं वाटत की..
माझ्यामुळे कधी कुणाचं मन दुखावलं असेल तर,
!!…SORRY….!!
आणि आपलं आपुलकीचं नातं जपून ठेवल्याबद्दलं,
!!…THANK YOU…!!
शुभ रात्री..!

कितीही कमवा,
पण कधी गर्व करू नका.
कारण बुद्धीबळाचा खेळ संपल्यावर,
राजा आणि शिपाई
शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात.
आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या व
जीव लावा.
गुड नाईट..!

असतेच, पण दुःख गिळून आनंदी
राहणे हीच खरी माणुसकी.
शुभ रात्री..!

सुई धागा हरवला नाही पण हल्ली
तो कोणी मागतच नाही ,
कारण आजकाल फाटलेली नाती
आणि वस्तू शिवायची कुणाला
गरजच वाटत नाही.

जर विश्वास देवावर असेल ना,
तर जे नशिबात लिहलंय ते नक्कीच मिळणार.
पण विश्वास स्वतःचा स्वतःवर
असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवं आहे.
शुभ रात्री..!

आणि
चांगली भावना,
हिच आयुष्याची खरी संपत्ती आहे.
शुभ रात्री..!

आयुष्यात
कितीही
चांगली कर्म
करा,
पण कौतुक हे
स्मशानातच
होतं..?
!! शुभ रात्री !!

नातं निभवायचं असेल तर
कुलूपाकडून
शिकावं, गंजून जाईल तुटून जाईल,
पण चावी नाही बदलणार.
Good Night..!

पुढच्या पानावर काहीतरी भारी
लिहिले असेल, या आशेवर मागची
पाने झाकत जाणं म्हणजे..
आयुष्य.

नातं कोणतंही असो
Edited
त्याचा पासवर्ड एकच
” विश्वास “
Good Night..!

अशी बरीच माणसं असतात आपल्या
आयुष्यात.
पण ज्याच्या समोर मनमोकळं रडता येतं
ना असं एखादचं कुणीतरी असतं.
आणि ते माणूस सापडलं की मग,
त्याला जीवापलीकडे जपावं.
!! शुभ रात्री !!

खुप होतात पण सुख
विकणारा आणि दुःख
विकत घेणारा,
कधीच भेटत नाही.
शुभ रात्री..!

दुःख आणि काळजी करत
राहाल तर स्वतःच जळून जाल,
आणि आनंदित राहाल तर
दुनिया तुमच्यावर जळेल.
गुड नाईट..!

मानु नका कारण,
पर्वतामधुन निघणा-या
नदीने आजपर्यंत
रस्त्यात कोणालाच
विचारले नाही की समुद्र
किती दुर आहे.
शुभ रात्री..!

आठवण अशी काढा की,
त्याला सीमा नको.
विश्वास इतका ठेवा की
मनामध्ये संशय नको.
वाट अशी पहा की, त्याला
वेळेची मर्यादा नको.
मैत्री अशी करा की,
मनामध्ये द्वेष नको..

नाही कारण,
तुमची जागा ह्रदयात आहे
त्यामुळे विसरणे अशक्य
आहे.
शुभ रात्री..!