
प्रत्येकाचा स्वभाव
वेगळा असतो, म्हणून काही माणसे
क्षणभर तर काही
आयुष्यभर लक्षात राहतात..
Good Night..!

तरी चालेल, पण
विसरून जाऊ नका.
तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांची साथ
जशी आजपर्यंत होती,
तशीच येणाऱ्या
नविन वर्षात सुद्धा कायम
आसु द्या.
शुभरात्री..!
सुंदर रात्रीच्या, सुंदर शुभेच्छा..

शकतात पण,
एकच गोष्ट अशी आहे की जी
एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही आणि ती असते,
आपलं आयुष्य..
आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर
मनसोक्त जगायचं..!
शुभ रात्री..!

साथ देणारी माणस कधी
कारण सांगत नाही,
आणि कारण सांगणारी
माणसं
कधीच साथ देत नाहीत.

“लोकं” भेटतात,
काहीं “फायदा” घेतात
काही “आधार” देतात.
“फरक” ऐवढाच आहे की,
“फायदा” घेणारे “डोक्यात”
आणि
“आधार” देणारे “हृदयात”
राहतात..!!
शुभ रात्री..!

सुखाचा करायचा असेल तर,
काही गोष्टी सोडायच्या असतात.
भुतकाळाचा पश्चाताप आणि
भविष्यकाळाची काळजी सोडली की,
वर्तमानातील आनंद हा
मौल्यवान असतो.
शुभरात्री..!

जीवन आहे.
हसता हसता दुःख विसरून
जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी
होतात,
पण न भेटता नाती जपणं
हेच खर जीवन आहे.
!! शुभ रात्री !!

त्रास देणारे त्रास देतच राहतील,
बोलणारे बोलतच राहतील
आणि सल्ला देणारे सल्ला देत
राहतील, परंतु आपली परिस्थिती
आपल्यालाच माहीत असते, म्हणून
त्यातुन कसा मार्ग काढायचा हे
आपलं आपणच ठरवायच..
Good Night..!

कुठलीही कुंडली न जुळवता
आयुष्यभर जोडलेले
आश्चर्यजनक नाते म्हणजे
‘मैत्री’
शुभ रात्री..!


कधीच लहान
अथवा चूकीचे
नसतात,
कारण कमीपणा
घेण्यासाठी खरच
मन खूप मोठच
असावं लागतं.
शुभ रात्री..!

नाव नसते,
पण
त्यांची किंमत
अनमोल असते..
|| शुभ रात्र II

वेळात अडकू नका,
कारण या खेळाला अंत
नाही..!
जिथे तुलना सुरु होते
तिथे आनंद संपतो..
शुभ रात्री..!

जगातील कुठलंच पुस्तक
आईच्या शिकवणीची बरोबरी
करू शकत नाही.
गुड नाईट..!

अंतर ठेवून असावं पण
बोलणं,
अंतर ठेवून नसावं कारण
जीवनात गेलेले क्षण पुन्हा
येत नाहीत.
शुभ रात्री..!

जर नात्यामध्ये काही
गैरसमज होत असतील तर
लगेच एकमेकांना सांगून
टाका कारण,
गैरसमज
हा पाच अक्षरांचा शब्द
नातं तोडायला पाच सेकंद
ही लावत नाही.
Good Night..!

प्रश्न कुठलाही असो कधीच
एकटा येत नाही,
तो उत्तराला
बरोबर घेऊनच येतो.
Good Night..!

नेहमी चांगले ठेवा.
तुमच्यासोबत कधीच वाईट
होणार नाही.
शुभ रात्री..!

जो सोबतच्या माणसाला
कधीच लहान समजत नाही.
श्रीकृष्णा सारखा..
शुभ रात्री..!

दुःखी झाले तर,
हे वाक्य
लक्षात ठेवा.
दुःख महत्वाचे असेल तर
त्या व्यक्तिला विसरा,
आणी
व्यक्ति महत्वाची असेल तर
दुःख विसरा..
शुभ रात्री..!

माणसांने सोनं व्हावं, किंवा सोन्यासारखं व्हावं.
असं आपण नेहमी म्हणतो.
परंतु सोन्याचा तसा उपयोग काय.. ?
तिजोरी पुरतं, शोभे पुरतं किंवा
एखादी गरज भागवणं,बस एव्हढेच ना..!
परंतु मला वाटतं…
माणसाने आयुष्यात काही व्हायचंच असेल
तर परिस व्हावं..
जिथं जावं त्याचं सोनं करून यावं.

आश्रु आणि हास्य.
कारण हे फारसे
एकत्र दिसत नाहीत.
पण जेंव्हा ते दिसतात,
आयुष्यातला अत्यंत सुंदर
क्षण असतो.
शुभ रात्री..!

गोष्ट अवघड
नसते,
फक्त
विचार Positive
पाहिजेत.
शुभ रात्री..!

जिथे हक्कानं भांडून,
मनातला राग हवा तसा व्यक्त
करता येतो.
ती नाती आयुष्यभर सोबत
राहतात,
फक्त तो हक्क कमावता यायला हवा.
शुभ रात्री..!

दिलेलं,
सुंदर उत्तर असते आणि
संयम हे परिस्थितीला
दिलेल
प्रत्युत्तर असतॆ.
शुभ रात्री..!

मैत्री म्हणजे
मी शब्द तुम्ही अर्थ,
अन तुमच्याविना जीवन
व्यर्थ.
Good Night..!

काही नाती अशी असतात की,
ती दोन जन्म सोबत राहून सुध्दा
कुठे तरी अर्पण असतात.
आणि काही नाती दोन क्षणाच्या,
भेटीत दोन जन्म पुरेल इतके
प्रेम देऊन जातात.

“राग” कणभर असावा
“अबोला” क्षणभर असावा,
आणि “प्रेम”
समोरच्याचं मन भरेल
इतकं असावं.
!! शुभ रात्री !!

आयुष्यात कुठल्याही
परीस्थितीत
सुखी राहण्याचा प्रयत्न
करा,
दुःखी राहिल्याने
उद्याचे प्रॉब्लेम सुटणार
नाहीयेत उलट
आजचे सुख सुद्धा निघून
जाईल.
गुड नाईट..!

नाही काढली तरी
चालेल,
पण
विसरून जाऊ नका.
शुभ रात्री..!

जे आवडेल ते जपुन ठेवायचं,
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोडं
माणसं.
शुभ रात्री..!

गोड शब्दांनी,
कोणाचं रक्त वाढत
असेल तर हे सुद्धा
एक प्रकारचं
रक्तदान आहे.
शुभ रात्री..!

तीन गोष्टीमुळे जास्त वाढते,
आठवण काळजी आणि
विश्वास.
!! शुभ रात्री !!

टाळावा,
म्हणून घेतलेली माघार हे
संयमाचे फार मोठे
प्रतीक आहे.
शुभ रात्री..!

या जगात सुंदर काय असेल तर ते
आपले मन,
आपला दृष्टिकोन,
आपले विचार,
आपले वागणे
आणि काहीही न लपवता मनमोकळे
जगणे.
यातच खरी सुंदरता आहे.

भावना,
जरी छोटी वाटत असेल
तरी तिच्यात माणुसकीची
भली मोठी
ताकद लपलेली असते.
शुभ रात्री..!

आयुष्यभर कितीही पैसे कमवा
पण रिकाम्या हाती आलोय रिकाम्या
हातीच जायचंय
म्हणून आयुष्य जगून घ्या,
माणसं कमवा.
Good Night..!

प्रत्येक TENSION चे एकच उत्तर,
मस्त झोप.

जुन्या आठवणीने रात्र ही रमली,
पण झोपी जान्या अगोदर तुमची
खूप आठवण आली.
शुभ रात्री..!

विचार हवेत असे आपण नेहमीच
म्हणतो, नाही कां? पण आजकाल
या कोरोनाने POSTIVE या शब्दाची
वाट लावली..
शुभ रात्री..!

सरडा तर नावाला बदनाम
आहे,
खरा रंग तर माणसं
बदलतात.
शुभ रात्री..!

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत.
अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण.
नेहमी हसत रहा.
“Life is very beautiful”
!! शुभ रात्री ||

आशिर्वाद घेता येईल तेवढे घ्या,
तळतळाट मात्र कोणाचा घेऊ नका.
आपल्या सुखाकरीता इतरांना,
दुखावू नका.
शुभ रात्री..!

कमवायचं असेल तर,
नाव
कमवा..
कारण ते कधीच
चोरीस जात नाही.
!! शुभ रात्री ||

विसरतो, त्यांनाच मित्र म्हणून
पाठवतो.
!! शुभ रात्री !!

हरवण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण
काढण्याची मजा वेगळीच असते.
अश्रु बनतात शब्द आणि
शब्द बनतात कविता
खरच कुणाच्या आठवणी सोबत
जगण्याची मजा,
वेगळीच असते.
शुभ रात्री..!

शुभरात्री..!
आयुष्य
एका क्षणात बदलत नाही
पण क्षणात घेतलेला
निर्णय
आयुष्य बदलतो..

आयुष्यात दोन वस्तू
अशा आहेत की,
त्या दिल्याने कुणाचे
काही नुकसान होत नाही.
“एक हास्य आणि
दुसरे आशिर्वाद”
Good Night..

नाती
मोठी नसतात तर,
ती नाती
सांभाळणारी माणसं मोठी
असतात..