Good Night Images In Marathi

Good Night Images In Marathi 201
• शुभ रात्री..!
जगात येतांना आपणाकडे
देह असतो नाव नाही,
जग सोडतांना मात्र नाव असतं
देह नाही..
मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर
करण्याचा हा प्रवास म्हणजे
आयुष्य..
Good Night Images In Marathi 202
!! शुभ रात्री !!
आयुष्य
हे विधात्याच्या वहीतलं पान असतं
रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं
शेवटचं पान मृत्यू अणि पहिलं पान जन्म असतं
मधली पाने आपणच भरायची, कारण
कारण ते आपलंच कर्म असतं.
GOOD NIGHT..!
Good Night Images In Marathi 203
उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण झोपतो,
पण कुणीच हा विचार करत नाही
आपल्यामुळे आज ज्याचे मन
दुखावले गेले
त्याला झोप लागली का?
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 204
शुभ रात्री..!
दुरावा जरी काट्याप्रमाणे
भासला तरी, आठवण मात्र
गुलाबासारखी सुंदर
असावी.
Good Night..
Good Night Images In Marathi 205
स्वप्न..
अपलोड लवकर
होतात.
पण डाऊनलोड
करायला आयुष्य
जात.
शुभ रात्र..!
Good Night Images In Marathi 206
चांगले विचार
आणि
चांगली भावना,
हिच आयुष्याची खरी संपत्ती आहे.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 207

शुभ रात्री..!
जगातील कुठलंच पुस्तक,
आईच्या शिकवणीची बरोबरी
करू शकत नाही.
गुड नाईट..

Good Night Images In Marathi 208
!! शुभ रात्री !!
जर नात्यामध्ये काही
गैरसमज होत असतील तर
लगेच एकमेकांना सांगून
टाका कारण,
गैरसमज..
हा पाच अक्षरांचा शब्द
नातं तोडायला पाच सेकंद
ही लावत नाही.
Good Night..!
Good Night Images In Marathi 209
शुभ रात्री..!
प्रश्न कुठलाही असो कधीच
एकटा येत नाही
तो उत्तराला
बरोबर घेऊनच येतो.
Good Night..
Good Night Images In Marathi 210
Good Night..
आशा आणि विश्वासाचे
छोटे बीज,
आनंदाच्या अफाट
फळापेक्षा चांगले आणि
अधिक शक्तीशाली असते.
शुभरात्री..!
Good Night Images In Marathi 211
तोंडावर स्पष्ट बोलणारी
लोकं परवडली पण हसून
खोटं बोलणारी नको
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 212
काळजी करणारी माणसं
मिळायला भाग्य लागते.
पण अशी माणसं,
आपल्याला भेटली आहेत
हे समजायला
जास्त भाग्य लागत.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 213
शुभ रात्री..!
खरंतर परकं कुणीच नसतं
विश्वास थांबला की माणसं परकी होतात,
आणि
श्वास थांबला की शरीर.

 

Good Night Images In Marathi 214
या जगात जन्माला येताना कोणीच
परफेक्ट
म्हणून जन्माला येत नाही,
गोष्टी निभावताना झालेल्या काही
चुकांच खापर
इतरांवर फोडत बसण्यापेक्षा काही
विषय
जिथल्या तिथं सोडून द्यायला
शिकावं, एखादी
गोष्ट उगाच ताणन्यात काहीच अर्थ
नसतो,
परिस्थिती बदलता येत नसेल, तर
मनस्थिती
बदलायला शिकावं माणसाने.
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 215
शुभ रात्री..!
लोक म्हणतात
आयुष्य छोटं आहे. पण असं
बिलकुल नसतं,
खरं सांगू
आपण फक्त जगायलाचं उशीरा
सुरुवात करतो.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
Good Night Images In Marathi 216
शुभ रात्री..!
जगाचा कडवटपणा कितीही
अनुभवला असेल,
तरीही स्वत:मधला गोडवा
जपता यायला पाहिजे.
Good Night..
Good Night Images In Marathi 217
सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या
नादात,
कधी कधी आपलीच किंमत
शून्य होऊन
जाते.
शुभ रात्रि..!
Good Night Images In Marathi 218
सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान
काय असेल तर ते म्हणजे,
विचार..
कारण त्यामधे परिवर्तन व
विनाश करण्याची अफाट शक्ति
आहे.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 219
हसणारा प्रत्येक चेहरा
आनंदी असतोच
असे नाही, कधी कधी
स्वतःच्या मनातले
दुःख लपविण्यासाठी सुद्धा
हसावं लागतं..
शुभ रात्रि..!
Good Night Images In Marathi 220
थोडक्यात पण
मनापासून..
शुभ रात्रि..!
Good Night Images In Marathi 221
शुभ रात्री..!
आठवणींचा स्पर्श
पण किती वेगळा असतो ना,
कोणी जवळ नसतं तरी त्याचाच भास होतो.
Good Night Images In Marathi 222
॥ रामकृष्णहरी॥
तूझा रे आधार मला। तूच
रे पाठिराखा।।, तूच रे
माझ्या पांडुरंगा।। चूका
माझ्या देवा। घे रे तुझ्या
पोटी।। तुझे नाम ओठी
सदा राहो।। ..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 223
Good night..!
माझ्या स्वभावात चुका भरपूर
असतील,
पण एक चांगली गोष्ट आहे
मी कुठलंही नात स्वार्थासाठी जोडत
नाही.
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 224
शुभ रात्री..!
प्रत्येक दिवस एक अपेक्षा
घेऊन सुरू होतो, आणि एक’
अनुभव
घेऊन संपतो.
Good night..
Good Night Images In Marathi 225
कोणी कोणाला काय द्यावे,
ही अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे,
हेच लाख मोलाचे असते.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 226
!! शुभ रात्री !!
निरागस मैत्री कधी प्रेमाहून कमी
नसते,
प्रेमा वरती कधी दुनिया संपत नसते
जर जिवनात आसतील तूमच्या
सारखे मित्र तर ती मैत्री स्वर्गाहुन
कमी नसते.
Good Night..!
good night images in marathi 127 1

कोणाला
आपलसं बनवायचे असेल,
तर मनाने बनवा
फक्त मुखाने नाही.
कारण मुखाची नाती
ही गरजे पुरती आसतात
आणि मनाची नाती ही
शेवट पर्यंत साथ देतात.
शुभ रात्री..!
good night images in marathi 228
जे तुमचे असतात ते
व्यस्त नसतात,
जे व्यस्त असतात ते
तुमचे नसतात.
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 229
माणसाचा स्वभाव
गोड असला की,
कोणतही नातं तुटत
नाही.
शुभ रात्री..!
good night images in marathi 230
तुमच्या ९०%
समस्यांचे कारण
तुमचे स्वतःचे विचार असतात,
त्यामुळे नेहमी
सकारात्मक विचार करा.
शुभ रात्रि..!
Good Night Images In Marathi 231
मदत ही खुप महाग गोष्ट आहे,
याची प्रत्येकाकडून
अपेक्षा करू नका.
कारण खुप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 232
पावसातुन जेवढा ओलावा
मिळत नाही,
तेवढा जिव्हाळा मैत्रीत
मिळतो.
मैत्री मधल्या सावलीचा
अर्थ..
कधीतरी उन्हातुन
गेल्यावर कळतो.
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 233
प्रत्येक गोष्टीत
भयभीत होणं,
म्हणजेच आपल अस्तित्व
दुसऱ्याकडे सोपवणं
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 234

फुल बनुन हसत राहणे हेच
जीवन आहे,
हसता हसता दुःख विसरून
जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी
होतात,
पण न भेटता नाती जपणं
हेच खर जीवन आहे..
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 235
*मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं
जगता येतं,
असं लहानपणी वाटायचं, पण खर सांगू का
आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो
तितकच आपलं आयुष्य आपण जगलोय
असं वाटतं, कारण मोठं झाल्यावर फक्त
जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं.
* हे सत्य आहे.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 236
Good Night..
नातं असो किंवा नसो,
मन चांगलं असल्यावर
जीवाला जीव लावणारे
नक्कीच भेटतात.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 237
एक मेसेज
खुप छोटा असतो,
पण पाठवणारा
तुमची मनापासून
आठवण काढत असतो.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 238
जीव गुंतलेला असला कि,
माणूस वाद वाढवत नाही.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 239
शुभ रात्री..!
जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर
लागल्यावर तुटते,
परंतु एकमेव यश ही अशी
गोष्ट आहे
जी खूप वेळा ठोकर
खाल्ल्यावर मिळते.
Good night..
Good Night Images In Marathi 240
संसाराची झोळी कितीही फाटकी असली
तरी,
जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत
झोळीचे अस्तित्व शाबूत असते.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 241
।।शुभ रात्री॥
पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते.
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त
किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच
जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला
जास्त किंमत असते.
Good Night..
Good Night Images In Marathi 242
शुभ रात्री..!
माणसाच्या
जीवनात विश्वास आणि शंका,
या भिन्न टोकाच्या मानसिक गोष्टी
असतातचं.
आपल्या मधील विश्वास पर्वतालाही
हलवु शकतो,
परंतु आपल्यामधील शंका
मात्र आपल्यासमोर पर्वत उभा
केल्याशिवाय रहात नाही.
Good Night Images In Marathi 243
!! शुभ रात्री !!
आनंदीत जीवन जगण्यासाठी एवढंच
करा,
रोज काही चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा
आणि
रोज काही वाईट गोष्टी विसरून
जा.
गुड नाईट..
Good Night Images In Marathi 244
शुभ रात्री..!
आयुष्यात तुम्हाला सर्व काही
मिळू दे, हीच बाप्पा चरणी
प्रार्थना.
Good night..
Good Night Images In Marathi 245
फुलं खाली पडतील
पण सुगंध नाही,
चंद्र खाली जाईल
पण तारे नाही.
नदीतील पाणी संपेल
पण सागरातील नाही,
तुम्हाला सारे जग विसरेल
पण मी नाही.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 246
।।शुभ रात्री।।
खोटं ऐकायला तेव्हा
मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच
माहित असतं.
Good Night..
Good Night Images In Marathi 247
शुभ रात्री..!
पोर्णिमेचा हा पुर्ण चंद्र
तुमच्या आयुष्यातील,
दुःख नाहीसे करून
सुख शांती आणि उत्तम
आरोग्य घेऊन येवो.
Good Night Images In Marathi 249
दिवसामागून दिवस जातात
सरून जातो वेळ,
मनात मात्र चालू रहातो
आठवणीचा खेळ.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 250
एक माणूस २० ते २५ लोकांना दोन
हाताने मारू शकत नाही,
पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो
लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो.
I। शुभ रात्री।।
Good night..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *