Good Night Images In Marathi

Good Night Images In Marathi 251
जीवनात नातं असणं
आवश्यक आहे, पण त्या
नात्यातही
जीव असणं गरजेचं आहे.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 252

जशी मनाची
भावना,
मनालाच कळते
तशी मैत्रीची
भावना मैत्रीलाच
कळते.
शुभ रात्र..!
Good Night Images In Marathi 253
वेळ चांगली असली की
चुक पण बरोबर होते,
पण वेळ वाईट असेल तर
बरोबर पण चुकीचे होते.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 254
शांतता हे प्रत्येक प्रश्नाला
दिलेलं
सुंदर उत्तर असते, आणि
संयम हे परिस्थितीला
दिलेल
प्रत्युत्तर असतॆ.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 255
!! शुभ रात्री !!
मैत्री म्हणजे
मी शब्द तुम्ही अर्थ
अन तुमच्याविना जीवन
व्यर्थ..
Good Night..!
Good Night Images In Marathi 256
आयुष्यात दोनचं गोष्टी
पाहिजेत.
एक कुटुंबाचं प्रेम, आणि काही
प्रेमळ
व्यक्तींची साथ, अगदी
तुमच्यासारख्या.
शुभ रात्री..!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
Good Night Images In Marathi 257
साथ
बरोबर असली की
जगण्यात पण
रुबाब
असतो.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 258
पैज लावायची तर स्वतः
सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वतःचा आत्मविश्वास
जिंकाल.
आणि हरलात तर स्वतःचाच
अहंकार हराल..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 259
प्रेम म्हणजे व्यवहार नाही,
अटी टाकायला
प्रेम म्हणजे विश्वास आहे
नाती टिकवायला.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 260
जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स
पुरेसा असेल तर,
सुखाचा चेक कधीच बाउंस होणार
नाही.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 261
!! शुभ रात्री !!
आयुष्यात अशा माणसाचं असणं
खूप आवश्यक असत, ज्याला
मनाची स्थिती सांगण्यासाठी
शब्दांची गरज नसते.
Good Night..
Good Night Images In Marathi 262
!! शुभ रात्री ||
मैत्रीच्या पुस्तकात
हिशोबाची पानं नसतात,
म्हणूनच ती पुस्तकं हवीहवीशी
वाटतात.
Good Night..!
Good Night Images In Marathi 263

मन किती मोठ आहे हे
महत्वाचं नाही,
तर मनात आपलेपणा
किती आहे हे महत्वाचं
आहे.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 264
Good Night..
दुःखाची झळ
आणि
वेदनेची कळ
त्याच लोकांना जास्त कळते,
जे प्रामाणिकपणे
सरळ साध
आयुष्य जगत
आलेले असतात.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 265
Good Night..
शुभ रात्री..!
“आठवण “
पण काय शब्द आहे ना,
ज्याची येते त्याला,
जाणवत नाही.
आणि ज्याला येते त्याला,
राहवत नाही.
Good Night Images In Marathi 266
योग्य क्षणाची
वाट बघण्यासाठी
“संयम” असणे,
हीच खरी
जीवनातील सर्वात
अवघड “परीक्षा” आहे.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 267
शुभ रात्री..!
दवाखाना कितीही
मोठा असला तरी,
आपल्या लोकांनी
मनाला दिलेले घाव
कोणत्याच रिपोर्ट
मध्ये कळत नाही.
Good Night..
Good Night Images In Marathi 268
शुभ रात्री..!
चांगला स्वभाव हा
गणितातल्या शुन्यासारखा
असतो,
ज्याच्या सोबत असतो त्याची
किमंत नेहमीच जास्त असते,
Good Night..
Good Night Images In Marathi 269
फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज,
कधीच सहन करायचा नसतो.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 270
शुभ रात्री..!
वेळ मिळाला की
वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला
वेळ देतात.
तेच खरे आपले असतात.
good night..
Good Night Images In Marathi 271
।। शुभ रात्री।।
खूप माणसांची स्वप्ने या
एका विचारामुळे
अपूर्ण राहतात तो म्हणजे
लोक काय म्हणतील..?
Good Night..
Good Night Images In Marathi 272
शांत झोप हिच
थकलेल्या माणसाची
खरी संपत्ती..!
॥शुभ रात्री।I
Good Night Images In Marathi 273
कधीतरी या
गरिबांची पण,
आठवण काढत जा
बरं वाटतं.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 274
‘शुभ स्वप्न’
समजणं आणि समजून घेणं
यात खूप फरक आहे,
समजण्यासाठी
बुध्दी..
लागते आणि
समजून घेण्यासाठी
मन..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 275
शुभ रात्री..!
जगातील कुठलंच पुस्तक
आईच्या शिकवणीची बरोबरी
करू शकत नाही.
गुड नाईट..
Good Night Images In Marathi 276
शुभ रात्रि..!
माणूस दोन्ही गोष्टीमध्ये लाचार आहे,
दुखापासून लांब पळु शकत नाही
आणि सुख विकत घेऊ शकत नाही.
Good Night Images In Marathi 277
शुभ रात्री..!
मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा
रुपाचा, झोपडी का असेना तिथे
घास असावा सुखाचा, तरच
जीवनाला अर्थ आहे, नाही तर सगळं
व्यर्थ आहे..
Good Night Images In Marathi 278
माणसाची निती
चांगली असेल
तर,
मनात कुठलीच
भीती राहत नाही.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 279
शुभ रात्री..!
रात्र येते चांदण्या घेऊन झोप येते
स्वप्न घेऊन, उद्याची पहाट येईल
तुमच्यासाठी आनंद घेऊन.
Good Night Images In Marathi 280
तोंडावर स्पष्ट बोलणारी
लोकं परवडली, पण हसून
खोटं बोलणारी नको.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 281
दिवा जरी सूर्याची बरोबरी
करू शकत नसला,
तरी अंधारात त्याचे महत्त्व
सूर्याइतकेच आहे.
त्यामुळे स्वतःला कधीही
कुठेही कमी समजू नका.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 282
शुभ रात्री..!
चुलीवर ठेवला तवा
त्यात टाकला ओवा,
जो मला गुड नाईट बोलणार नाही
त्याला जास्त थंडी वाजू दे देवा.
Good Night Images In Marathi 283
बुद्धीने निभावल्या
जाणाऱ्या नात्याला व्यवहार
म्हणतात, आणि हृदयाने
निभावल्या जाणाऱ्या
नात्याला मैत्री म्हणतात.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 284
तुमच्या कडे थंडी
आहे का ?
मग काळजी घ्या,
पांघरूण घेऊन झोपा.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 285
आपण ऑनलाईन असल्यावर
सगळेच मेसेज करतात,
पण..
आपण ऑफलाईन असताना
ज्यांचे मेसेज येतात,
तेच आपले असतात.
शुभरात्री..!
Good Night Images In Marathi 286
वेळेनुसार सगळे
बदलतात
पण,
आठवणी कायम
राहतात.
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 287
माणसाचं वागणं पण
विचित्र असतं ना,
मेलेल्या माणसासाठी
रडायचं अन
जिवंत माणसाला
रडवायचं.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 288
!! शुभ रात्री !!
शब्दात परकेपणाचा गंध
आला कि,
मायेची फुलपाखरे कधीच
उडून गेलेली असतात.
Good Night..
Good Night Images In Marathi 289
आयुष्याने शिकवलेल
एक वाक्य,
जिंकलो तर आवरायचं आणि
हरलो तर सावरायचं.
शुभ रात्री..!
GOOD NIGHT..
Good Night Images In Marathi 290
शुभ रात्री..!
आयुष्य गोड आहे फक्त,
समोरच्याला त्रास होईल असं जगु
नका तर समोरचा आनंदी कसा
होईल हे समजून जगा.
Good Night..
Good Night Images In Marathi 291
माणसाच्या मुखात गोडवा
मनात प्रेम,
वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरीबीची जाण
असली की
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप
घडत जातात.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 292
आपुलकीच्या माणसांना
मनापासून..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 293
गेलेले दिवस परत येत
नाहित. येणारे दिवस कसे
येतील हे सांगता येत नाहित,
म्हणुन आयुष्यातील प्रत्येक
क्षण हसत आणि
मनमोकळेपणाने जगा.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 294
जीवनातील अंतिम
सत्य,
कोणीच कोणाचं
नसतं..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 295
!! शुभ रात्री !!
पानगळ झाल्याशिवाय
झाडाला नवीन पालवी येत नाही,
त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगांचा
सामना केल्याशिवाय
चांगले दिवस येत नाही..
Good Night Images In Marathi 296
चांगले कुटुंब आणि जीवाला
जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे,
दुसरे काही नसून जिवंतपणीच
मिळालेला स्वर्ग आहे.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 297
॥ शुभ रात्री॥
आयुष्य असं जगा कि
स्वतःच स्वतः ला आवडलं
पाहिजे,
दुनियेच्या आवडीचा विचार
कराल तर,
त्यांची आवड तर
क्षणाक्षणाला बदलत राहते..
गुड नाईट..
Good Night Images In Marathi 298
काही मिळविण्यापेक्षा काही
हरवण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण
काढण्याची मजा वेगळीच असते.
अश्रु बनतात शब्द आणि
शब्द बनतात कविता,
खरच कुणाच्या आठवणी सोबत
जगण्याची मजा
वेगळीच असते.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 299
नातं तेच कायम राहत
जे गरजेपुरते नसून,
हृदयापासून
असतं..
शुभरात्री..!
Good Night Images In Marathi 300
Goodnight..
शुभ रात्री..!
स्वभावात थोडातरी
तिखटपणा असावा,
नाहीतर लोक
उसाप्रमाने चाऊन
खातात.
Good Night Images In Marathi 301
शांत झोप हिच
थकलेल्या माणसाची
खरी संपत्ती..!
॥शुभ रात्री।I
Good Night Images In Marathi 302
Good Night..!
कठीण प्रसंगात न मागता
दिलेली
साथ, नेहमी मोलाची ठरते.
जिथे सर्व संपले याची जाणीव होते,
तिथे पाठीवर अलगत पडणारा हात देवापेक्षा
कमी नसतो…!
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 303
शब्दांवर
नियंत्रण असु द्या कारण
तुटलेलं मन आणि
फुटलेल्या काचा
पुन्हा जोडता येत नाही.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 304
शुभ रात्री..!
तुम्ही चांगले आहात का,
वाईट आहात
असा विचार कधीच करू
नका कारण जेव्हा
लोकांना तुमची गरज पडते
तेव्हा तुम्ही चांगले होता.
आणि गरज संपली की
वाईट होता.
गुड नाईट..
Good Night Images In Marathi 305
!! शुभ रात्री !!
भरलेले घर आणि सुंदर मन
हे फक्त समाधानी व्यक्तींचेच
असते.
कारण तो व्यक्ती स्वतःकडे जे
काही आहे,
त्यात खुश असतो आणि
इतरांचे वाईट व्हावे
हा विचार तो कधीच करत
नाही.
Good Night..!
Good Night Images In Marathi 306
शुभ रात्री..!
विचार श्रेष्ठ आणि शुध्द असतील
तर, ह्रदय देखील कोणत्याही
मंदिरापेक्षा कमी नाही.
Good Night Images In Marathi 307
या जगात
गादी नावाचं “सुख”
पैशाने खरेदी करता येते.
पण झोप नावाचं,
“समाधान” मात्र कितीही
पैसा ओतला तरी विकत
घेता येत नाही.
शुभरात्री..!
सुंदर रात्रीच्या,
सुंदर शुभेच्छा..
Good Night Images In Marathi 308
शुभ रात्री..!
रात्र येते चांदण्या घेऊन झोप येते,
स्वप्न घेऊन उद्याची पहाट येईल
तुमच्यासाठी आनंद घेऊन.
Good Night Images In Marathi 309
Good Night..!
दररोज कोणाच्या तरी आनंदाचे
कारण बना,
तुम्हाला यातून मिळणारा
आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा
जास्त असतो.
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 310
मला कोणाची गरज नाही
हा ‘अहंकार’ आणि
सर्वांना माझी गरज आहे हा’भ्रम’
या दोन्ही गोष्टी जर, टाळल्या तर
माणुस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 311
!! शुभ रात्री !!
कोणी कसंही वागल तरी
आपण प्रेमानेच
वागायचं.
काळजी घ्या
आनंदी रहा.
Good Night..!
Good Night Images In Marathi 312
नात अस असाव ज्यावर
अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच
आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि
सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची
जाणीव करून देतं.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 313
!! शुभ रात्री !!
आयुष्यात तुमच्या सगळ्या
अडचणी सोडवू शकेल अशी
व्यक्ती शोधू नका.
“तर” तुम्हाला कोणत्याही
अडचणीत एकटे सोडणार नाही,
अशी व्यक्ती शोधा.
Good Night Images In Marathi 314
Good Night..
माझ्याकडे काहीही नसले
तरी चालेल
पण,
माझ्याबरोबर
तुमच्यासारखी माणसं असणं
हेच मि माझे भाग्य समजतो.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 315
!! शुभ रात्री !!
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील,
एकत्र नसलो तरी
सुगंध दरवळत
राहील.
कितीही दूर गेलो तरी,
मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच
उद्या राहील..
Good Night Images In Marathi 316
सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 317
शुभ रात्री..!
ठेवा तो मोबाईल
झोपा आता,
ब्लॅकेट घेऊन
खूप थंडी आहे
काळजी घ्या स्वतःची.
GOOD NIGHT..
Good Night Images In Marathi 318
ओढ आणि आपुलकी काय
असते
हे त्यांनाच माहिती असतं,
ज्यांनी मनापासून जीव
लावलेला
असतो.
शुभ रात्री..!
सुंदर रात्रीच्या
सुंदर शुभेच्छा
Good Night Images In Marathi 319
विचाराने श्रीमंत,
आणि मनाने समाधानी
असणारी व्यक्ती सदैव
सुखी असते.
राम रात्री..!
Good Night Images In Marathi 320
शुभ रात्री..!
प्रेमाचं पान जोपर्यंत
काळजीच्या,
फांदीला जोडलेलं असतं
तोपर्यंत ते टवटवीत असतं.
Good Night Images In Marathi 321
!! शुभ रात्री !!
सुखदुःखांची
मनाला होणारी जाणीव
म्हणजेच..
आठवण.
Good Night..!
Good Night Images In Marathi 322
मन वळू नये
अशी श्रध्दा असावी,
निष्ठा ढळू नये
अशी भक्ती असावी.
सामर्थ्य संपू नये
अशी शक्ती असावी,
कधी विसरू नये
अशी नाती असावी.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 323
श्रीमंत मित्रा सोबत
वावरताना
गरीब मित्र दुर्लक्षित झाला
नाही पाहिजे,
आणि गरीब मित्रा बरोबर
वावरताना
श्रीमंतीचा आवाज आला
नाही पाहिजे.
हाच मैत्रीचा धर्म आहे.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 324
।।शुभ रात्री।।
रात्रभर गाढ झोप
लागणं याला सुध्दा
नशिबच लागतं,
पण हे नशिब
मिळवण्यासाठी सुध्दा
दिवसभर इमानदारीचं
आयुष्य जगावं
लागतं.
गुड नाईट..!
Good Night Images In Marathi 325
वेळेप्रसंगी संयम
ठेवणं ही
कमजोरी नसते,
तर ती ताकद
असते जी
प्रत्येकात नसते.
शुभरात्री..!
Good Night Images In Marathi 326
आपण कितीही बोलके
असलो तरी,
मन मोकळं करायला
आपल्याच माणसांची
सोबत लागते.
शुभरात्री..!
Good Night Images In Marathi 327
नुसतीच भाकरी
कमावणे नाही तर
कमावलेली भाकरी,
एकत्र बसून खाणे म्हणजे
खरं कौटुंबिक सुख.
शुभ रात्रि..!
Good Night Images In Marathi 328
शुभ रात्री..!
थंडी खूप वाढली ना,
म्हणून
ब्लॅकेट
पाठवले आहे.
अंगावर घ्या आणि
निवांत झोपा
काळजी घ्या स्वतःची.
Good Night Images In Marathi 329
नात्यात दुरावा येऊ नये
म्हणून,
समजून आणि
सांभाळून
घेणे फार महत्वाचा असतं.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 330
शुभ रात्री..!
आपल्यामुळे कोणी रडले
तर जीवन व्यर्थ आहे.
आपल्यासाठी कोणी रडले,
तर जीवन सार्थ आहे.
Good Night Images In Marathi 331
विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू ऊस गोड तर चिंच आंबट होते, हा दोष
पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच भगवंत सुद्धा
सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो.
शुभ रात्री..!
मधूर स्वप्न..
Good Night Images In Marathi 332
संयम ठेवा हे दिवस पण
निघून जातील, आज जे तुम्हाला
टाळायचा प्रयत्न करतात ते
उद्या तुमची वाट पाहत
राहतील.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 333
।। शुभ रात्री।।
Good Night Images In Marathi 334
माणसाने एकदम सुखाने आयुष्य
जगावं,
काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा.
कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही
तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 335
कोण म्हणतं
देव दिसत नाही,
जेव्हा कोणीच दिसत नाही
तेव्हा फक्त देवच दिसतो.
हर हर
महादेव..
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 336
कोणत्याही नात्याची गरज
एकाला
असुन चालत नाही,
ती दोघांनाही असली
पाहिजे तरच ते नातं शेवटपर्यंत
टिकत.
शुभ रात्री..!

 

Good Night Images In Marathi 337
आमचा मेसेज जरी
छोटा असला
तरी, आम्ही तुमची मनापासून
आठवण काढतो.
!! शुभ रात्री !!
Good Night Images In Marathi 338
नेहमी स्वतःवर
विश्वास ठेवा,
स्वप्ने नक्कीच
पूर्ण होतील.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 339
कष्ट..
कराल तर पैसा
वाढेल. गोड बोलाल तर
ओळखख वाढेल, आणि
आदर कराल तर नाव
वाढेल.
शुभरात्री..!
Good Night Images In Marathi 340
आपली माणसे फक्त
अंतराने लांब आहे मनाने
नाही.
काळजी घ्या..
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 341
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 342
रात्र नाही स्वप्न बदलते
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा
कारण नशीब बदलो ना बदलो
पण वेळ नक्कीच बदलते.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 343
!! शुभ रात्री !!
भरलेले घर आणि सुंदर मन
हे फक्त समाधानी व्यक्तींचेच
असते.
कारण तो व्यक्ती स्वतःकडे जे
काही आहे,
त्यात खुश असतो आणि
इतरांचे वाईट व्हावे
हा विचार तो कधीच करत
नाही.
Good Night..!
Good Night Images In Marathi 344
प्रत्येकजण जग
बदलायचा विचार
करतो.. पण
स्वतःला बदलायचा
विचार कुणीच
करत नाही.
शुभ रात्री..!
Sweet dreams
Good Night Images In Marathi 345
शुभ रात्री..!
वयाच काहीच देणघेणं नसतं, जिथे विचार
जुळतात तिथेच खरी मैत्री होतें.
Good Night Images In Marathi 346
प्रत्येक झाडांकडून फळांचीच अपेक्षा
ठेवाल तर निराशाच पदरी पडते,
म्हणूनच कधी कधी फळाची अपेक्षा
न ठेवता
सावलीवर समाधान मानावे लागते.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 347
मला माहीत होतं
तुम्ही जागेच असणार ते,
माझ्याच मेसेजची
वाट बघत होते ना ?
गुड नाईट..
झोपा आता..!
Good Night Images In Marathi 348
जगातील सर्वात मोठी
प्रॉपर्टी आपलं शरीर
आहे,
ते चांगलं असेल तर आपण
जगातील कोणतीही
प्रॉपर्टी खरेदी करु
शकतो.
म्हणुन स्वतःची काळजी घ्या व
सुरक्षित राहा.
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 349
जगात दोनच खरे जोतिषी
आहेत.
मनातलं जाणणारी “आई “
आणि
भविष्य ओळखणारा ” बाप”
शुभ रात्री..!
Good Night Images In Marathi 350
आपली चांगली
वेळ जगाला
सांगते कि
आपण काय
आहोत, परंतु
आपली वाईट
वेळ आपल्याला
सांगते कि
जग काय आहे.
शुभ रात्री..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *