
मनात राहणारी माणसं कधीच
दूर होत नसतात,
कारण ती तुमच्यासारखी
गोड असतात.

जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच यश मिळत
नाही, कारण ज्याच्यात
हिंमत त्यालाच किंमत.

मातीतला ओलावा जसा झाडांची
मुळ पकडून ठेवते,
तस शब्दातील गोडवा माणसातील
नातं जपून ठेवतो.

माणसाला जगण्यासाठी
श्वास लागतो,
त्याचप्रमाणे
नाते टिकण्यासाठी नात्यामध्ये
विश्वास लागतो.

सवय,वाढत राहते ती ओढ, गुंतत जाते
ते मन,आठवत राहतात ते
क्षण, गहिवरून येतात ते डोळे.
शुभ रात्री..!

शिवराज वाणीपाटिल
या जगात कुणीही तुमचा
मित्र किंवा शत्रू म्हणून
जन्माला येत नाही.आपली
वागणूक, आपला दृष्टीकोन
आणि आपली नाती यावर
ठरते कोण आपले
मित्र किंवा शत्रू.

सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती
गुदमरुन जातात,
सैल सोडलीत तर उडून
जातात..
॥ शुभ रात्री ॥

प्रार्थना काही मागण्यासाठी नाही,
परंतु देवाने जे काही दिले
त्याच्याप्रति आभार व्यक्त
करण्यासाठी असावी.
Good Night..!

होण्यासाठी ‘रामाचा आचार,
‘कृष्णाचा विचार आणि
‘हरिचा उच्चार’ फार गरजेच आहे.
“सुंदर विचारांची सुंदर रात्र”
शुभ रात्री..!

अंधाराला दिव्याची साथ आहे,
आणि एकटेपणाला तुमच्या
“आठवणींची”
साथ आहे म्हणून तर आयुष्य
खूप सुंदर आहे.


चंद्र अंतराने खूप दुर आहे.
पण डोळ्याने जवळ दिसतो
आणि,
तुम्ही अंतराने दूर जरी असाल
पण मनाने अगदी जवळ आहात.

आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सदैव
तुमच्या पाठीशी असूदे..

म्हणून,
समजून
आणि
सांभाळून
घेणे फार महत्वाचअसतं.
शुभ रात्री..!

ज्या व्यक्तीजवळ संयम,
समाधान आणि सहनशीलता
असते त्या व्यक्तींमध्ये
कोणत्याही परिस्थितीवर मात
करण्याची क्षमता असते.
शुभ रात्री..!

भुकेलेल्यांना अन्न आणि
तहानलेल्यांना पाणी
देणे, यापेक्षा कोणताही
धर्म मोठा नाही.
Good Night..

सृष्टी कितीही बदलली तरी
माणूस पूर्णतः सुखी होत नाही,
पण दृष्टी बदलली तर नक्कीच
सुखी होतो.

एकाला
असुन चालत नाही,
ती दोघांनाही असली
पाहिजे तरच ते नातं शेवटपर्यंत
टिकत.
शुभ रात्री..!

प्रेमाचं पान जोपर्यंत
काळजीच्या
फांदीला जोडलेलं असतं
तोपर्यंत ते टवटवीत असतं.

आज उद्या करता करता
आयुष्य संपून जातं,
मनासारखं जगायचं तेवढ
मात्र राहून जातं.
Good Night..!

करायला जमत नसेल
तर,
दुसऱ्याचं वाईट हि करू
नका
कारण वेळ
हि प्रत्येकाची येते
फक्त कारणं वेगळी
असतात.
शुभरात्रीं..!

जीव लावणारी माणसं
सोबत असली की
वाईट दिवस सुद्धा
चांगले जातात.

श्रीमंतीत आदराने झुकायला
आणि,
गरिबीत खंबिरपणे उभे रहायला
ज्याला जमतं
तोच खरा
Royal
माणूस.

यावरून त्याची किंमत होत नसते परंतु,
तो इतरांची किती किंमत करतो यावरून
त्याची किंमत ठरत असते.
शुभ रात्री..!
सुदंर रात्रीच्या, सुंदर शुभेच्छा..

नुसतंच आपलं म्हणून नाही चालत,
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपलं समजाव लागतं.
Good Night..!

SWEET
DREAMS
बाहेर खुप थंडी
आहे, त्यामुळे घरात
निवांत झोपा.

माणूस
‘दूर’
होतो.
शुभ रात्री..!

विसरून जा,
पण त्यातून घेतलेला धडा
विसरू नका.
शुभ रात्री..!

जगासाठी तुम्ही
एक व्यक्ती आहात,
पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही
पूर्ण जग आहात
हे कधी विसरू नका.
घरी रहा.. सुरक्षित रहा..
Good Night..!

मुंबईचे पहिले स्टेशन दादर
मग काय.?
घ्या आता उशी आणि,
ओढा डोक्यावरून चादर
शुभ रात्री..!

दरवाज्यावर शुभ-लाभ
लिहून काही होणार नाही,
विचार शुभ ठेवा लाभच
लाभ होईल.
गुड नाईट..

सुख ही दुःखाची छाया
आहे,
की दुःख ही सुखाची सावली
आहे हेचं जीवनाचं मोठं
कोडं आहे.
Good Night..!


चुक
केल्याशिवाय अनुभव
मिळत नाही,
आणि अनुभव
घेतल्याशिवाय चुक कळत
नाही.
!! शुभ रात्री !!

ते सोपं करायचं असतं, थोडं
संयम ठेवून
थोडं सहन करून, आणि खूप
काही दुर्लक्ष करुन.
शुभ रात्री..!

आपण सारेच गुंतलेले असतो,
पण रात्री न चुकता
good night..
आम्ही नेहमीच म्हणतो.
!! शुभ रात्री !!

कारण, तुमच्या सारखी माणस नवस करून
सुद्धा मिळणार नाहीत.
शुभ रात्री..!

जिंकण्याची आशा असावी,
कारण
नशीब बदलो ना बदलो
पण वेळ नक्कीच बदलते.
शुभ रात्री..!

Good Night..!
जगण्याचा आनंद
मन भरून घ्यायचा असेल तर,
मनमोकळं
जगा.

जेंव्हा मायेची आणि प्रेमाची
माणसं आपल्या जवळ
असतात,
तेव्हा दुःख कितीही मोठं
असलं तरी त्याच्या वेदना
जाणवत नाहीत.
शुभ रात्रीच्या शुभ
शुभेच्छा..

निखार्थी
जगायचं ठरवलं की
जीवाला जीव देणारी माणसंही
भेटत जातात,
अगदी तुमच्यासारखी.

सारखे आहेत. कोणतंही नातं हे आम्ही
स्वार्थासाठी नाही तर, मन आणि
माणूसकी
जोडण्यासाठी जपतो.
शुभ रात्री..!

“चूक” झाली तर
“माफ” करा,
पण ते “प्रेम” कमी
करू नका.
“कारण “चूक” हे
“आयुष्याच”
एक “पान” आहे,
पण “नाती”
आयुष्याच “पुस्तक” आहे.

मोजके कमावून जतन करणे
महत्वाचे आहे, मग
तो पैसा असो की माणसे.
शुभ रात्री..!

धक्के लागल्याने वस्तू
तुटतात पण माणसाला
धक्के लागले तर ते यशस्वी
होतात.
गुड नाईट..!

कधी कधी आयुष्याचे
काही खेळ जिंकून
पण हरावे लागतात,
एखाद्याच्या
आनंदासाठी.
Good Night..

हे देवा
मला माझ्यासाठी
काही नको रे, फक्त
माझा गोड मॅसेज
वाचत आहेत.त्यांना हवं ते दे..
कारण..ते खुश तर मी खुश
!! शुभ रात्री !!

की तू रोज रात्री शुभ रात्री करुन
सगळ्यांची आठवण काढतोस,
पण ते तुझी आठवण काढ़तात का
मी बोललो,
मला नाती टिकवायची आहेत
शर्यत लावायची नाही.
शुभ रात्री..!

नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की
यशालाही पर्याय नाही.
शुभ रात्री..!

माणसाचं मन उदास झालं की,
मग आपल्या ह्रदयाच्या जवळच्या माणसांची
आठवण येऊ लागते
आणि त्या माणसाला बोलण्याशिवाय
मनातला उदासीनपणा कमी होत नाही, म्हणून
जवळची माणसे असणे गरजेचे असते
मग ती नात्यातली असो मैत्रीतली असो किंवा
प्रेमातील असो.
!! शुभ रात्री !!

कधीच नसत,
तर कधी कधी आपले आपुलकीचे
दोन शब्दच समोरच्याला
सगळ्यात मोठा आनंद देत
असतात.
!! शुभ रात्री !!

तेवढयात तुमची आठवण आली.
म्हटलं आपल्या माणसांना
शुभ रात्री बोलायचं राहून गेलं.
!! शुभ रात्री !!

कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं
मिळत नाही,
एखद्या जागी बसून कधीच ध्येयाचं
शिखर गाठता येत नाही.
आपल्या देवावर नेहमी निसंकोच
विश्वास ठेवा,
योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला
काहीच उरत नाही.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

हात पकडताना
दोन्हीकडून
विश्वास असावा लागतो,
मग ते
प्रेम असो किंवा मैत्री.
Good Night..

सगळंच चुकीचं नाही फक्त,
होकार नकार आणि माघार
कुठे घ्यावी हे एवढं कळायला
हवं.
Good Night..!

रहाल तेवढं
खुश आणि मस्त
रहाल.
शुभ रात्रीं..!

दिवा म्हणे वातीला,
सांग मानव जातिला.
सुखासोबत दुःखातही
राहा एकमेकांच्या साथीला.
Good Night..!

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर,
रुसायला बरं वाटतं.
ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं
बोलायला बरं वाटतं.
कौतुक करणारं कुणीतरी असेल तर,
थकेपर्यंत राबायला बर वाटतं.
नजर काढणारं कुणीतरी असेल तर,
नटायला बरं वाटतं.
असेल आपल्यासारखा १ मित्र तर,
मरेपर्यंत जगायला बरं वाटतं.
गुडनाईट..

Good-night..

स्वभाव आणि विचार
चांगले ठेवा,
डीपी आणि स्टेटस सगळेच
चांगले ठेवतात.
शुभ रात्री..!

जेव्हा भावना व्यक्त करायला
कागदाची गरज पडते,
तेव्हा रद्दीमध्ये असलेल्या पानालाही
खूप महत्व असते.
Good Night..

आपलं जगणं दुसऱ्यासाठी,
जेवणातल्या मिठासारखं असावं.
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं
तर जेवणच जात नाही.
!! शुभ रात्री !!

आयुष्यात काय गेलं
आणि काय मिळालं,
सरळ सांगा की
जे गेलं ते कधीच माझं नव्हतं
जे मिळालं ते देवानं
माझ्यासाठीच ठेवलं होत.
शुभरात्री..!

भांडण..
नात्यांमध्ये भांडण होणं पण फार
गरजेचे असते हो,
कारण तेव्हाच तर माहीत पडत
समोरचा आपली किती कदर करतो
आणि
आपल्या बद्दल काय विचार करतो.

जेवणात जशी
स्वीट डिश महत्वाची असते,
तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या गोड माणसांची
साथ महत्वाची असते.
गुड नाईट..

असतात,
भागीदार नाही.
शुभ रात्री..!

सुंदर रात्रीच्या शुभेच्छा..

एक छोटीशी दुनिया
आपली असावी. तुमच्या
सारखी जिवलग माणसं
नेहमी दिसावी.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

पुन्हा कधीच येत नाही,
येतात फक्त
आठवणी.
शुभ रात्री..!

तुम्ही सोबत आहेत.
शुभ रात्री..!

प्रेम करायचं तर अस करायचं की,
ती व्यक्ती आपल्याला
मिळो किंवा ना मिळो.
पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द
जरी ऐकला तरी आपली आठवण
आली पाहिजे.

चांगले विचार
आपल्या बरोबर असतील
तर,
जगात कुणीही तुमचा
पराभव
करू शकत नाही.
॥शुभ रात्री॥

ज्या देवाने आज पर्यंत
सांभाळ केला,
तो पुढे पण सांभाळून घेईल.
शुभ रात्री..!

अपेक्षा थोड्या ठेवलेल्या की
समाधान जास्त मिळतं
Good Night..!

आपल्या हक्काच्या काळजी
करणाऱ्या माणसांना गमावू नका,
कारण वेळ आल्यावर कळेल की
तारे मोजता मोजता आपण
चंद्रच गमावून बसलो.
शुभ रात्री..!

तीच खरी तुमच्या जवळची
माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून
तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा
अंदाज लावतात.
गुड नाईट..

एक क्षण हसवून जातो,
जीवनाच्या प्रवासात येणारा
प्रत्येक क्षण हा काही तरी नक्की
शिकवून जातो.
शुभ रात्री..!

ताकद मनुष्यामध्ये असली कि
तो यशस्वी होतोच, परमेश्वराला
हे कधीच सांगू नका कि
तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
तर अडचणीना हे सांगा कि
परमेश्वर किती मोठा आहे.
।। शुभ रात्री।।

आपली मानतात,
त्यांना कधीचं दुःखी करू नका
कारण,
त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीवर
त्यांना खुप विश्वास असतो.
शुभ रात्री..!

ती त्याला गरज आहे म्हणून नाही,
तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास आहात म्हणून.
शुभ रात्री..!

जर सुखी रहायचं
असेल तर, स्वतःची
दुःख लपवायला
शिका.
शुभ रात्री..!

आपल्या आयुष्यात
मनात रहाणाऱ्या माणसांपेक्षा,
मन ओळखणारी माणसं
जास्त गरजेची असतात.
Good Night..

वाचायला जमलं की
मन
समजायला सोपं
जातं.
शुभ रात्री..!

अवघड आहे पण,
अशक्य नाही.
शुभ रात्री..!

शुन्य, तुमच्यासारखी
माणसं मिळाली हेच आमचे
पुण्य.
!! शुभ रात्री !!

आनंद होईल,
असं पण काहीतरी करत जा
किती दिवस लोकांचा
विचार करणार.
घरी रहा
सुरक्षित रहा
शुभ रात्री..!

लोकं परवडली, पण हसून
खोटं बोलणारी नको.
शुभ रात्री..!

माणूस कसंही
नातं निभवतो.
शुभ रात्री..!

याचा काही संबंध नसतो,
प्रत्येकाला जीवापाड
प्रेम करणारं कुणी तरी
हवं असतं.
शुभ रात्री..!

कष्ट हा उंबरठ्यावरचा
दिवा आहे, त्याने
वर्तमान आणि भविष्य
दोन्हीकडे पण उजेड
पडतो.

अगरबत्तीचा
सुगंधही त्याचवेळी
दरवळतो ज्यावेळी
न दिसणारी हवा
तिला साथ
देते.
Good Night..

शुभ रात्री..!
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात
मोठा गुन्हा आहे, आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.

नुसतंच आपलं म्हणून नाही चालत,
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपलं समजाव लागतं.
Good Night..!

नदीचा उगम हा छोटा असतो, पण
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते.
चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते,
मात्र ‘सातत्य’ आणि ‘विश्वासपूर्ण’ वाटचाल असेल
तर निश्चित ध्येय गाठता येते.

परिस्थितीतही
Colourful जगणं ज्यांना जमतं,
त्यांना आयुष्याचा कोणताही रंग
फिका वाटत नाही.
शुभ रात्री..!

वेळ आणि शब्द लागत नाहीत,
मनामध्ये ईच्छा असावी
लागते.
शुभ रात्री..!

चांगली माणसं आपल्या जीवनात
येणं ही आपली “भाग्यता” असते,
आणि
त्यांना आपल्या जीवनात जपुन
ठेवणं ही आपल्यातील
”योग्यता” असते.
Good Night..

प्रेमाच एक भारी असतं,
दोघां शिवाय एकमेकांना
करमत नसत तेच तर प्रेम
खरं असत.

कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं
मिळत नाही,
एखद्या जागी बसून कधीच ध्येयाचं
शिखर गाठता येत नाही
आपल्या देवावर नेहमी निसंकोच
विश्वास ठेवा,
योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला
काहीच उरत नाही.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

किती विचित्र गोष्ट आहे,
पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो,
आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो.
शुभ रात्री..!

कितीही कोणापासून दूर व्हा,
परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या
ना कोणत्या क्षणी तुमची आठवण
होतच असते.म्हणूनच
स्वभाव सुध्दा माणसाने कमावलेलं
सर्वांत मोठं धन आहे.
शुभ रात्री..!

शरिराचे सगळे अवयव असून
सुद्धा
माणसाच्या मनाला जेव्हा
अपंगत्व येत,
तेव्हा त्या माणसाला ह्या
जगातील कोणतीच सर्जरी वाचवू
शकत नाही.
Good Night..!

कधीच हिशोब लावता येत नाही,
त्या ज्याच्या असतात
त्यालाच कळतात.
शुभ रात्री..!
सुंदर रात्रीच्या
सुंदर शुभेच्छा..

मदतीचा रिचार्ज मारायला
माणूस आपल्याकडे तेव्हाच
येतो, जेव्हा आपल्याकडेही
माणूसकीचा बॅलन्स पुरेसा
असतो.
Good Night..

शब्द कमी आणि समज
जास्त,
तकार कमी आणि प्रेम
जास्त,
अपेक्षा कमी आणि
विश्वास जास्त असतो.
शुभ रात्रि..!

शुभ रात्री..!
जीवन बदलण्यासाठी वेळ ही
सगळ्यांनाच मिळते, पण वेळ
बदलण्यासाठी दोन वेळा जीवन नाही
मिळत, त्यामुळे मिळालेलं जीवन
आनंदाने जगा.

जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल
पुढे बघाल तर आशा मिळेल,
आणि स्वत:च्या आत बघाल तर
आत्मविश्वास मिळेल.

तर ती,
सांभाळनारी
माणसं मोठी असतात.
शुभरात्री..!

राहणारं घर किंवा घराचा
दरवाजा कितीही छोटा असला
तरी चालेल,
पण ह्रदय आणि हृदयाचा
दरवाजा मोठा असावा.
कारण तिथेच नाती आश्रय
घेतात.
शुभ रात्री..!

मन शांत केल्यावर
सर्व
समस्यांचे समाधान
सापडते.

नसल्याने
आभाळ रिकामं दिसत
नाही पण,
ज्याला तोच तारा पाहायची
सवय आहे त्याला
भरलेलं आभाळ रिकामं
वाटतं.
शुभ रात्री..!

येत नसतात, अपेक्षा असते
कोणीतरी समजून घेण्याची.
शुभरात्री..!

झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात
कुणीही झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात.
शुभ रात्री..!

चंद्राला पाठवलंय तुला
झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई
गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी .
Good Night..

नुसतंच आपलं म्हणून
नाही चालत,
आपल्यानी मनापासून
आपलं समजाव लागतं.

चंद्राला कलर आहे
White,
रात्रीला चमकतो खूप
Bright,
आम्हाला देतो खूप मस्त
Light,
कसा झोपू मी,
तुम्हाला ना म्हणता.
Good Night..!

कधीच कोणाच्या
डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये,
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ
नये.
Good Night..

लाख रूपयातून एक रूपया जरी
कमी झाला तरी ते लाख रूपये होत
नाही, तसेच तुम्ही आहात.
मला लाख माणसं भेटतील, पण ते
लाख माणसं तुमची जागा घेऊ
शकत नाहीत.


चंद्र-ताऱ्यांची गरज नसते हो,
गरज असते ती प्रेम विश्वास
आणि Respect ची.
शुभ रात्री..!

शुभरात्री..!

प्रत्येक माणसाचे कडू बोल
मनावर घेऊ नका
कारण,
माणसे तुम्हाला काय बोलतात
त्यावरून त्यांची पात्रता ठरते,
तुमची नाही.

*मोलाचे बोल*
आयुष्यात किती तरी लोकं येतात
आणि जातात.
*पण*
जे “आपले” असतात
ते नेहमी
आपल्या सोबतच राहतात.
Good Night..!

मन आपलं असलं तरी,
त्याला काळजी दुसऱ्यांचीच
असते.

प्रामाणिक नाती पाण्यासारखी
असतात,
रंग नाही, आकार नाही,
ठिकाण नाही तरी सुद्धा जीवनासाठी
महत्वाची असतात..

वाढवायचं असतं विकायचं
नसतं,
मग ती ईज्जत असो वा
संपत्ती.
!! शुभ रात्री !!

ज्यांच्याशी बोलताना
आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते,
तीच माणसे आपली असतात
बाकी फक्त जग आहे.
Good Night..

आभाळ भर मन आणि
सागर भर माया ज्याच्या
जवळ आहे,
अशा गोड माणसांना
!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!!

कधीच जुळत नाही,
कारण मनात जे असतं ते
नशीबात नसतं.
शुभ रात्री..!

असतात, पण मनाला समजून
घेणारी सगळीच नसतात.
शुभ रात्री..!

नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच
वेगाने वाढत जातं, मग ते विचार असो,
प्रेम असो, नाहीतर द्वेष असो.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ रात्री..!

समाधान म्हणजे
अंतःकरणाची संपत्ती आहे, ज्याला ही
संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस
असतो.
शुभ रात्री..!

आणि शांत झोपा
जे होईल ते चांगलच होईल.
शुभ रात्री..!

कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा,
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगतीचा
इंद्रधनुष्य असावा.
Good Night..

आपल्या सोबत दुसऱ्याचही
चांगलं व्हाव,
ही मानसिकता ज्यांची आसते ना..
त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही.

सोने ठेवायला लॉकर
सहज मिळून जाते,
पैसे ठेवायला बँक
सहज मिळुन जाते.
पण मनातील गोष्ट सांगायला
योग्य माणुस मिळायला
खुप भाग्य लागते.
Good Night..

पाऊस आणि आठवण
कधी येईल सांगता येत नाही.

वेळीच,
Enjoy केलं पाहिजे.
कारण ते क्षण पुन्हा येणार
नाहीत.
शुभ रात्री..!

जेव्हा मेंदू व मन दोन्ही
शांत असतात,
तेव्हाच मनुष्याला
मनःशांती मिळते.
शुभ रात्री..!

आनंदाची फुले
त्यांच्याच पदरी
पडतात, जे आपल्या
माणसांशी आपुलकीने
वागतात.
शुभ रात्री..!

ओळख
मोठ्या लोकांशी
नाही साथ देणाऱ्या
लोकांशी असावी
शुभ रात्री..!

ૐ
श्री..
स्वामी
समर्थ
शुभ रात्री..!

शुभ रात्री..!

आठवण
हि एक अशी फाईल असते
जी डोक्यात नाही, तर ..
हृदयात सेव केलेली असते.
!! शुभ रात्री !!

आजच्या काळात
प्रमाणिकपणाची
किंमत
शून्य आहे.
शुभ रात्री..!

नात
कधीच संपत नाही
बोलण्यातून संपलं तरी,
डोळ्यात राहतं
आणि डोळ्यातून संपलं तरी
मनात राहतं.
शुभ रात्री..!

!! शुभ रात्री !!
जो इतरांना समजून घेतो
नेमकं त्यालाच समजण्यात सगळे
कमी पडतात.
GOOD NIGHT..

शुभ रात्री..!
एकट्या सुईचा
स्वभाव टोचणारा
असतो,
पण धागा सोबतीला
आला की हाच
स्वभाव बदलून एक
दुसऱ्यांना जोडणारा
बनतो.
Good Night..

शुभ रात्री..!
आठवण
पण काय फिलिंग आहे
ना,
ज्याची येते त्याला जाणवत
नाही,
आणि ज्याला येते त्याला राहवत
नाही.

शुभ रात्री..!
सुकलेल्या सगळ्या पानांत
कधी कधी एक पानं हिरवं दिसतं,
जस हजारोंच्या घोळक्यात
एक कुणीतरी आपलं असतं.
Good Night..

शुभ रात्री..!
जीवनात तेच नातं सर्वात
श्रेष्ठ आहे, जे तुमच्या
पाठीमागे देखील तुमचा
सन्मान ठेवतं.

आयुष्याच
बुद्धिबळ. तेव्हाच
होतं
जेव्हा चाल
करणारे
आपलेच असतात.
शुभ रात्री..!

शुभ रात्री..!
आयुष्यात
फाटकं असो वा तुटकं,
नशीब
सोडून सगळं काही शिवता
येतं.