Good Night Images In Marathi
कोणता ही विचार नकरता. शांत झोपा, हीचथकलेल्या जीवाचीसंजीवनी आहे.शुभ रात्री..! एक क्षण रडवून जातो. एकक्षण हसवून जातो..जीवनाच्या प्रवासात येणाराप्रत्येक क्षण हा काही तरी नक्कीशिकवून जातो… शुभ रात्री..! सावली पासुन आपणचशिकावे,कधी लहान तर कधीमोठे होऊन जगावे.शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत,म्हणुन प्रत्येक नातेहृदयातून जपावे..शुभ रात्री..! शुभ रात्री..!|| श्री स्वामी समर्थ ||ज्या व्यक्तीजवळ संयम,समाधानआणि सहनशीलता …