मित्रानो नमस्कार, सर्वप्रथम आपणास व आपल्या परिवारास “मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा“. दरवर्षी प्रमाणे वर्षातील पहिला सण मकर संक्रात हा साजरा केला जातो. या सणाच्या निम्मिताने आपण एकमेकांना “तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणत असतो. महाराष्ट्रा मध्ये या सणाला खूप जास्त महत्व आहे. आपण आपल्या मित्रांना तीळ गूळ तर देतच असतो, पण काही मित्र मैत्रिणींना आपण शुभेच्छा रुपी संदेश Makarsankrati Wishes In Marathi सुद्धा पाठवत असतो. आपल्याला जर या पेज वरील संदेश आवडले तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.

निमित्त आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा..!💐💐

गोड गोड बोला…
मकर संक्रांती
निमित्त
शुभेच्छा..!💐💐

चुकत असेल तर समजून सांगा..
जमत नसेल तर अनुभव सांगा पण,
सणापुरते गोड न राहता आयुष्यभर
गोड राहूया…
तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला
मकर संक्रातीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

पण त्याही पेक्षा,
गोड अशी तुमची
दोस्ती हवी आहे..
आयुष्यभर
सोबत
राहणारी.
मकर संक्रांतीच्या
खूप खूप शुभेच्छा
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..!

परिवाराला
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा
तीळगुळ घ्या गोड
गोड बोला..!

Makar Sankranti
कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!

गोड गोड बोला..
मकर संक्रातीच्या आपणास
गोड गोड शुभेच्छा..!💐💐

मकर संक्रांत
निमित्त
सर्वांना
मंगलमय
शुभेच्छा…!

मनालाही दे तू विसावा…
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रात…

गोड बोला..
तोंडावर तर
सगळेच गोड बोलतात…😀😀
शुभ संक्रात…!