मकर संक्रात हा फक्त एक सण नसून नात्यातील दुरावा कमी करण्याचे साधन आहे. मकर संक्राती निम्मित आपण एकमेकांचा खूप जवळ येऊन आपुलकीने “तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला” या शब्दाने समोरील व्यक्तीचे मन जिंकत असतो. या सणाच्या निमित्ताने का होईना नात्या मध्ये एक वेगळी ओळख निर्माण होते. मकर संक्राती निमित्त आपण वेगवेगळ्या गोड लोकांना भेटत असतो, त्यांना शुभेच्छा देत असतो. या पेजवर सुद्धा असेच काही संदेश आहेत जे आपण आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवू शकतो आपल्याला जर या पेजवरील संदेश आवडले तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दृढ करायचे…
तिळगुळ घ्या गोड गोड
बोला…!
मकरसंक्रांतीच्या
शुभेच्छा..!

गुळाइतका गोडवा
तुमच्या आयुष्यात
नेहमीच असु दे…
फक्त तिळाइतकी
जागा माझ्यासाठी
असु दे…
निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..!

पावला-पावलावर भेटतात..
पन मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी
पावले झिजवावी लागतात..
अशाच सोन्यासारख्या माणसांना
मकर संक्रातीच्या हार्दीक शुभेच्छा..!💐💐

तर तुझ्या तीळ गुळाला
मुंग्या लागतील बघ…😅🤣
शुभ संक्रात..!

गोड गोड बोला..
मकरसंक्रांती च्या
गोड गोड
शुभेच्छा…!

गोड गोड बोला …
मकर संक्रांतीच्या आपणास
गोड गोड शुभेच्छा..!

गोड गोड बोला
मकर
संक्रांत
निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा..!

गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा..!
मकर
संक्रांत
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

गोड गोड बोलून आनंदाने राहू
नवीन उत्सवाचे स्वागत करु चला
तिळगूळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

तिळगूळ
कारण,
कोणाचाही कधी
गुळ
वाढलेला ऐकला
नाही. साखर
वाढते..
शुभ संक्रात..!