मकरसंक्रात (Makarsankrat) हा सण दरवर्षी प्रमाणे पौष महिन्यात येत असतो. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे मनत आपण एकमेकांना तीळ गूळ देऊन हा सण साजरा केला जातो.सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्राती या सणाला सुरुवात होत असते. मकरसंक्रातीच्या शुभेच्छा (Makarsankrati Wishes) आपण तीळ गूळ वाटून तर देतोच, पण सोबत आपण संदेश रुपी शुभेच्छा सुद्धा पाठवू शकतो. तुम्हाला (Makarsankrati Wishes In Marathi) जर या पेज वरील शुभेच्छा संदेश आवडले तर नक्कीच शेअर करा धन्यवाद.

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..
मनातील कडवापणा बाहेर पडूद्या…
या सक्रातीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता,
मराठी मन,
मराठी परंपरेची
मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला
नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या,
गोड गोड बोला..!
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

निमित्त….
मन:पूर्वक शुभेच्छा !
तिळगूळ घ्या,
गोड बोला….!

संक्रांतीच्या
हार्दीक शुभेच्छा..!

माझ्याशी गोड बोल
अथवा नको बोलू
पण तुझा हा गोड
स्वभाव असाच असू दे..
शुभ संक्रात..!

साठवण प्रेमाची
कणभर तीळ,
मनभर प्रेम..
गुळाचा गोडवा
ऋणानुबंध वाढवा..!
तीळगुळ घ्या,
गोड गोड
बोला..!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मैत्रिणीला
गोड गोड शुभेच्छा..
तिळगुळ घ्या, गोड बोला..!

मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू द्या….
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
चोहिकडे शिंपावे….!
सुखाचे मंगल क्षण
आपणांस लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा
गुळासारखा..
जीवन असाव तिळगुळासारखे..
मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा..!

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..!

निमित्त आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा..!