मकरसंक्रात विशेष इन मराठी (Makarsankrat Wishes In Marathi) या पेज वर तुम्हाला नवनवीन संदेश बघायला मिळतील मकरसंक्रातीच्या शुभेच्छा (Makarsankrat Wish) पाठवताना आपण फक्त संदेश पाठवत नाही, तर एकमेकांचा भावनांची देवाण घेवाण करत असतो. मकर संक्राती विशेष इन मराठी (Makarsankrat wishes In Marathi या पेज वर तुम्हाला अशाच प्रकारचा इमेजेस बघायला भेटतील, ज्याचा उपयोग आपण आपल्याला प्रियजन, मित्र मैत्रीण यांना पाठ्वण्या साठी करत असतो.

मराठी मान,
मराठी परंपरेची
मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला
नवचैतन्याची खाण…!
मकर
संक्रांती निमित्त
तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला
हार्दिक शुभेच्छा..!💐💐

गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला….
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!

सणांचा थाट..
मकरसंक्रातीने होते
नव्या वर्षाची पहाट..
अंतःकरणात असावा
स्निग्ध ओलावा..
प्रत्येक जिव्हेने आता
मृदु शब्द बोलावा….
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..!
सर्वांना मकर संक्रांतीच्या
मंगलमय शुभेच्छा..!

साठवण स्नेहाची
कणभर तिळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा..
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

आपणास
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा..!
तिळगुळ घ्या..गोड गोड बोला..!

शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दुःखाला
तिथे थारा नसावा, असा
गोडवा आपल्या मैत्रीत असावा…
मकर संक्रांत निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!

मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

गुळाचा गोडवा, स्नेह
वाढवा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवार हार्दिक
हार्दिक शुभेच्छा..!

आणि गुळाचा गोडवा नेहमी ओठी रेंगाळू द्या
मकर संक्रांति च्या गोड गोड शुभेच्छा..!

गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा..!
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा..!