मकरसंक्रात (Makarsankrat) हा सण आपल्याला आपल्या प्रियजनांची आठवण करून देण्यासाठी खूप सुंदर असा मार्ग आहे, ज्या द्वारे आपण तीळ गुळ देऊन एकमेकांचे स्वागत करत असतो.मकर संक्रातीला आपण दान करणे याला खूप महत्व आहे कारण आपण जर दान केले तर आपल्याला शुभ लाभ होतो असे मानतात. त्यामुळे बरेचसे लोक या दिवशी दान करतात.

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा ऋणानुबंध वाढवा..
तीळगुळ घ्या..
गोड.. गोड..
बोला…!
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा…!

गोड गोड बोला …
मकर संक्रांतीच्या आपणास
गोड गोड शुभेच्छा..!

निमित्त आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा..!💐💐

ग्रुप मधील सर्वांना
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.
मनातील कडवापणा बाहेर पडू द्या.
या संक्रातीला तीळगुळ खाताना
आमची आठवण राहू द्या.
तीळगुळ घ्या..गोड गोड बोला..
सुरक्षित रहा..काळजी घ्या..

हार्दिक
शुभेच्छा…!💐💐

नाही तर…
नेहमीच गोडगोड बोला…
शुभ मकर संक्रांत..!

निमित्त आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा..!

आणि माणसांमधील गोडवा वाढवूया
मकरसंक्रांती
निमित्त हार्दिक शुभेच्छा…!

तिळगुळ घ्या गोडगोड बोला..
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक
शुभेच्छा..!

तुम्हाला व तुमच्या परीवाराला
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा…!