
मकर संक्रांत निमित्त
सर्वांना मंगलमय
शुभेच्छा..!

तिळ मनभर प्रेमगुळाचा गोडवा स्नेह वाढवा
मकरसंक्रांती निमीत्त मंगलमयी शुभेच्छा..!

गोड गोड बोला
मकर संक्रातीच्या हार्दीक शुभेच्छा..!

गोड बोलतच आहात तसेच
बोलत रहा “
मकर संक्रांत हा गोड सण
आहे…. खर तर
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे
निमित्त आहे
ही मकरसंक्रांत तुम्हाला व तुमच्या
कुटुंबातील सर्व सदस्यांना चालू
वर्षात खूप भरभराट,
सुख समृद्धीव उत्तम आरोग्य
घेऊन येवो..
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा..!

गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
गोड गोड शुभेच्छा..!

संक्रांतीच्या
हार्दीक शुभेच्छा..!

मनातील कडूपणा बाहेर पडू द्या…
या संक्रांतीला तिळगुळ खाताना
आमची आठवण राहू द्या…
तिळगुळ घ्या,
गोड गोड बोला…
मकरसंक्रांतीच्यानिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

साठवण प्रेमाची
कणभर तीळ मनभर प्रेम…
गुळाचा गोडवा
ऋणानुबंध वाढवा..!
तीळगुळ घ्या..
गोड.. गोड..
बोला…!
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा…!

बोला….!
लाडक्या बहिणीला
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

तुझे हे मनालाही दे
तू विसावा….
आयुष्याचा पतंग
तुझा हा प्रत्येक
क्षणी गगनी
भिडावा
संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा…!