
तिळगुळ घ्या गोड गोड बोला….
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
तिळगूळ घ्या .. गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा…!

कटुता
इथेच संपवा..
तिळगुळ घ्या आणि
गोड गोड बोला..
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

नवीन सणाच्या,
गोड मित्रांना
मकर संक्रांतीच्या
गोड गोड शुभेच्छा…!

मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा…!

गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा…!

मकर संक्रांत निमित्त
सर्वांना
मंगलमय
शुभेच्छा..!

मकर संक्रांत
निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

संक्रांतीचा
मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा
बंध दाटत्या नात्यांचा
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा…!

संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा…!

गोड गोड बोला
मकर
संक्रांत
निमित्त सर्वाना
हार्दिक शुभेच्छा…!