
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया…..
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची
आठवण राहू द्या..
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे
शिंपावे..!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप
शुभेच्छा !!

नवी उमेद, नवीन आशा,
विसरा आता दुःखे सारी सारी,
पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी..
मकरसंक्रांतीच्या खूप खूप
शुभेच्छा…!

गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला….
मकर संक्रांतीच्या
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..

क…… कणखर बाणा
र….. रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक
शुभेच्छा..!

किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने
भरून जावो. मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात
आनंद घेऊन येवो..
मकर सक्रातीच्या हार्दिक
शुभेच्छा..!

गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला…!
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!
गोड गोड बोला…!

कणभर तीळ
मनभर प्रेम
गुळाचा गोडवा
आपुलकी वाढवा
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा
तीळगुळ घ्या, गोडगोड बोला…!

साठवण स्नेहाची…
कणभर तीळ…
मनभर प्रेम…
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा..
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला”
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

पण त्याही पेक्षा,
गोड अशी तुमची
मैत्री हवी आहे
आयुष्यभर सोबत राहणारी…
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!