
गुळाचा गोडवा, अपुलकी वाढवा..!
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा..!
मकरसंक्रांत
निमित्त आपणांस व,
आपल्या परिवारास मंगलमयी शुभेच्छा..!

मनातील कडवापणा बाहेर पडू द्या.
या संक्रातीला तीळगुळ खाताना
आमची आठवण राहू द्या.
मकर संक्रांतीच्या
आपणास व आपल्या गोड गोड परीवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सुरक्षित रहा.. काळजी घ्या..

गोड गोड बोला
मकर संक्रांती निमित्त सर्वांना
मंगलमय शुभेच्छा..!

हार्दिक शुभेच्छा…!

भोगी च्या तुम्हाला हार्दिक
शुभेच्छा…!

तिळ मनभर प्रेमगुळाचा गोडवा स्नेह वाढवा
मकर सक्रांती निमीत्त मंगलमयी
शुभेच्छा..!

भोगी च्या माझ्या तर्फे
तुम्हाला व तुमच्या
परिवाराला हार्दिक शुभेच्छा
दुःख असावे तीळा सारखे
आनंद असावा गुळासारखे
अख्खे जीवन असावे
तीळगुळा सारखे…
भोगीच्या
हार्दिक शुभेच्छा..!

हार्दिक शुभेच्छा💐💐

फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ
मिळवा त्यात,
तिळावर फुलेल
पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि
तिळगुळ वाटा…
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा….!