Aai Marathi Quotes

सगळी नाती नकली असतात, वेळ आली की सगळे साथ सोडतात…! पण, या आयुष्यात दोनच नाती, एक आईच्या मायेचा हात, आणि बापाची साथ..! आयुष्यभर सोबत राहतात… ‘कशी आहेस पोरी..?’ म्हणताना उमटलेला स्वर मुलीनं काळजात साठवला, अन् हसूनचं दिलं उत्तर “मी मजेत..” आईला जुना दिवस आठवला. आई, आधी जेव्हा रडू यायचं तेव्हा तुझी आठवण यायची आता जेव्हा …

Aai Marathi Quotes Read More »