
सुख, शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन
येवो हीच प्रार्थना..!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐

बघता बघता
डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या
सुखात दुःखात
माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून
कळत नकळत
कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर
माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..!
आपणास व आपल्या परिवाराला
येणा-या नवीन वर्षाच्या
लाख लाख शुभेच्छा..!
नूतन वर्षाभिनंदन..!💐💐

स्वागत करावे प्रार्थना आहे..!
आमची देवाकडे जे जे तुमच्या
मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

जुना ऋतूत झाडाची जुनी पाने
गळून त्याला नवी पालवी फुटते.
काळाच्या महावृक्षावरुन देखील
जुने दिवस गळून पडतात. आणि
त्याला नव्या दिवसांची पालवी
फुटते..!
नवा बहर, नवा मोहोर. नवी आशा,
नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐

नवीन स्वप्ने, नवीन आशा, आणि
नवीन वर्षांचे स्वागत करतो..!
आपल्या सर्व स्वप्नांच्या आशा
आकांक्षा पूर्ण झालेल्या प्रार्थनेसह
नवीन वर्षाच्या शुभेच्छा..!💐💐

स्वप्न नव्या आशा नवी कास..!
धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न आशा आकांशा
पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐

जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया..!
नववर्षाभिनंदन💐💐💐

भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दें,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..!
नुतन वर्षाभिनंदन..!

गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!

पुस्तकासारखं असतं ना
३६५ दिवसांचं !!
जसं नव पानपलटून
तसं नव मिळत जातं
कधी मनामध्ये राहिलेले
पूर्ण होऊन जात नवा पान,
नवा दिवस, नवी स्वप्न, नवी ध्येय,
नव्या अशा नव्या दिशा
नवी माणसं, नवीन नाती,
नवा यश, नवा आनंद,
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण
नवा हर्ष नवा वर्ष..!
2023 या सुंदर वर्षासाठी
सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!

सरते वर्ष विसरून जावे
नववर्षाचे स्वागत करावे..
प्रार्थना आहे आमची देवाकडे,
जे जे तुमच्या मनात आहे
ते ते सारे पूर्ण व्हावे..!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा..!

नवीन वर्ष सुखाचे जावो,
मनी वांछिले ते ते व्हावे,
सुख चालून दारी यावे,
कीर्ती तुमची उजळीत राहो,
नवीन वर्ष सुखाचे जावो..!
ह्या चॉकलेट सारख्या गोड
लाडक्या मित्राला
नवीन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
नवीन वर्ष 2023 हे तुम्हाल आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे,
आरोग्यदायक आणि मंगलमय जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!💐💐

१ जानेवारी
माझ्याकडून व माझ्या
परिवाराकडून तुम्हाला व
तुमच्या परिवारास
नवीन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा..!💐

भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळू दे..
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी
स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला
भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही
मनासारखे घडू दे..!
नवीन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

YEAR
वाघ कधी लपून शिकार
करत नाहीत,
घाबरट लोकं समोर वार करत
नाही,
आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं
विश करण्यासाठी, एक जानेवारीची
वाट बघत नाही,
म्हणून
एडवान्समध्ये
नववर्षाभिनंदन..!

नववर्षाभिनंदन
१ जानेवरी २०२३
नवीन महिना
नवीन आशा
नवीन सकाळ नविन
दिवसा सोबत तुम्हाला
नवीन वर्षाच्या हादिक
शुभेच्छा…!
हे वर्ष तुम्हाला
आणी तुमच्या
परिवाराला आनंदाचे व सुखाचे
जावो..!

यापुढे ही अशीच नेहमी असू द्या..!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐
2023

नवे संकल्प नव्या आशा
नवी अपेक्षा नव्या आकांक्षा
तुमची सारी स्वप्न
पुर्ण होवोत
हीच आमची इच्छा
नवीन वर्षाच्या आमच्याकडुन खुप
खुप शुभेच्छा..!💐💐

आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम
वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील
आणि
आपल्या सर्व आशा
पूर्ण होतील..!
नवीन वर्षाच्या
मनपूर्वक
शुभेच्छा..!💐💐