Makar Sankranti Wishes In Marathi

मित्रानो नमस्कार, सर्वप्रथम आपणास व आपल्या परिवारास “मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा“. दरवर्षी प्रमाणे वर्षातील पहिला सण मकर संक्रात हा साजरा केला जातो. या सणाच्या निम्मिताने आपण एकमेकांना “तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणत असतो. महाराष्ट्रा मध्ये या सणाला खूप जास्त महत्व आहे. आपण आपल्या मित्रांना तीळ गूळ तर देतच असतो, पण काही …

Makar Sankranti Wishes In Marathi Read More »

Christmas Images In Marathi

मित्रानो नमस्कार आज आहे क्रिसमस नाताळ सर्व प्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला क्रिसमस नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा खर तर आज आपण बऱ्याच जणांना शुभेच्छा, भेटवस्तू देत असतो. पण काही आपले प्रियजन जे आपल्या पासून थोडे दूर असतात. ज्यांना आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही, पण संदेश रुपी शुभेच्छा मात्र नक्कीच देऊ शकतो तेव्हा क्रिसमस इमेजेस इन मराठी …

Christmas Images In Marathi Read More »

Radha Krishna Love Quotes In Marathi

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा, राग नसावा अनुराग असावा, जीव देणे नसावे जीव लावणे असावे, तुमच्यासाठी काय पण नसावे, प्रेम असाव तर राधा कृष्णा सारखे लग्नाच्या धाग्यात बांधलं नसलं तरी कायम हृदयात जपलेलं प्रेम ज्याला मिळतं त्याला कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला मिळतं नाही स्त्री च्या प्रेमात जर ती जिद्द नसती तर मंदिरात कृष्णाच्या …

Radha Krishna Love Quotes In Marathi Read More »

Aai Marathi Quotes

सगळी नाती नकली असतात,वेळ आली की सगळे साथ सोडतात…!पण,या आयुष्यात दोनच नाती,एक आईच्या मायेचा हात,आणि बापाची साथ..!आयुष्यभर सोबत राहतात… ‘कशी आहेस पोरी..?’ म्हणतानाउमटलेला स्वरमुलीनं काळजात साठवला,अन् हसूनचं दिलं उत्तर“मी मजेत..”आईला जुना दिवस आठवला. आई, आधी जेव्हा रडू यायचंतेव्हा तुझी आठवण यायचीआता जेव्हा तुझी आठवण येतेतेव्हा रडू येतं…!! जिच्या हसण्याने मी स्वतःचअस्तित्व मानतो, देवा माफ कर,तुझ्या …

Aai Marathi Quotes Read More »

Aai Baba Quotes In Marathi

माझ्या वडिलांनी माझ्यावरविश्वास ठेवला, जेव्हा इतरकोणीही ठेवला नाही. तिच्या हसण्याने माझा स्वर्ग आहेआई तुच तो माझा देव आहे…! आईपूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्यागर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी नऊमहिने श्वास स्वर्गात घेतला. पोट भर भुक असूनही पावभाकरीत जिचं भागतं अस्तित्वविसरून प्रेम करायला आईचकाळीज लागतं !! आईदिव्याची ज्योत असतेआणी तो प्रकाश परीवाला मिळावाम्हणून ज्योतिचे चटकेसहन …

Aai Baba Quotes In Marathi Read More »

Radha Krishna Love Quotes In Hindi

पाना और खोना तो किस्मत की बात है मगर चाहते रहना तो अपने हाथ में है जो तकलीफ ना दे वो प्रेम कैसा और जो प्रेम में तकलीफ ना सह सके वो प्रेमी कैसा..! अगर जिंदगी में सच्चा प्रेम लिखा है तो उस इंसान को चाहे हजारों इंसानों में खड़ा कर दो वो फिर भी …

Radha Krishna Love Quotes In Hindi Read More »

x